सिन्नर : तालुक्यातील पश्चिम भागात घोडेवाडी-चंद्रपूर शिवारात विहिरीत आढळलेला बिबट्याचा मृतदेह शुक्र वारी (दि.१४) सकाळी विहिरीबाहेर काढण्यात आला. या मादी बिबट्यावर माळेगाव येथील वन उद्यानात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
जंगली आले ही एक औषधी वनस्पती आहे. जखमेवरील सूज कमी करण्यासाठी या वनस्पतीचा वापर करण्यात येतो. जंगलात वाढणाऱ्या या वनस्पतीबद्दल स्थानिक जाणकार लोकांना याची माहिती आहे, पण अलीकडे व्यापारी प्रवृत्तीमुळे ही वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळ ...
राहुरी शहरातील भरवस्तीमध्ये गुरुवारी (दि.१३ फेब्रुवारी) मध्यरात्री बिबट्याने मुक्त संचार केल्याचे एका सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाले आहे. यामुळे नागरिकात घबराटीचे वातावरण आहे. ...