येवला : पिंपळगाव जलाल शिवारामध्ये भटक्या कुत्र्यांनी हरणाच्या पाडसावर हल्ला केल्या नंतर प्रसंगावधान राखत तेथील काहींनी कुत्र्यांना हकलून देत हरणाचा बचाव केला व त्याला जीवदान दिले. ...
आजवर महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात सरडे व पालींच्या बावीस प्रजाती जगासमोर आणल्या आहेत. गेल्याच आठवड्यात तमिळनाडूमध्ये दोन नव्या प्रजातींची संशोधन पत्रिका प्रसिद्ध झाली आहे. ...
विदर्भातील जंगलांमध्ये वाघांची संख्या वाढली. त्यांच्या अधिवासासाठी जंगल अपुरे पडायला लागल्याने वाघ नवीन अधिवासाच्या शोधात आहेत. यामुळे नवा अधिवास शोधणारे वाघ वनसीमा ओलांडून शेतशिवाराच्या मार्गाने लगतचे जंगल गाठत आहेत. ...
हिंगणा मार्गावर महामेट्रोने निर्मिलेले ‘लिटिल वूड’ हे छोटेखानी जंगल आता झाडांनी आणि हिरवाईने बहरून आले आहे. या जंगलातील सौंदर्य आणि सुरक्षा शहरातील नागरिकांसह पशुपक्ष्यांनाही आकर्षित करू लागले आहे. ...