वाळूज शिवारात दोन महिन्यांपासून बिबट्याची दहशत सुरू असून, सोमवारी रात्री बिबट्याने एका हरणाची शिकार केल्यामुळे शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी अमरावतीचे पथक वाळूज शिवारात दाखल झाले असून, बिबट्याला जेरबंद करण्यासा ...
वाळूज शिवारात दोन महिन्यांपासून बिबट्याची दहशत सुरू असून, सोमवारी रात्री बिबट्याने एका हरणाची शिकार केल्यामुळे शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
शहर व परिसरात एखादा दुर्मिळ पक्षी किंवा वन्यजीव जखमी अवस्थेत आढळल्यास त्याच्यावर उपचार करायचे कोणी व कोठे? हा मोठा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहतो. या प्रश्नावर वनविभागाने उत्तर शोधले आहे. मुक्या जिवांना शास्त्रीय पद्धतीने औषधोपचार उपलब्ध करून देण्यासा ...
आलापल्लीच्या जंगलात रानगव्याचा सांगाडा व निलगायीचा पाय पडून आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने शनिवारी प्रकाशित केले. त्यानंतर वन विभागामध्ये एकच खळबळ माजली. वन विभागाच्या चमूने शनिवारीच या परिसराची पाहणी केली असता, त्या ठिकाणी मृत प्राण्याचा सांगाडा व पाय ...
रोजगार हमी योजनेंतर्गत आता जॉब कार्डधारक शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून ग्रामपंचायत स्तरावर सूचना देऊन याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत पन्हाळा व मलकापूर येथील ३१२ एकर जमीन यासाठी निश्च ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी येथील पर्यायी वनीकरणातून मोठ्या प्रमाणात अवैध सागवान वृक्षांची कटाई करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या परिसरात सागवान तस्कर सक्रीय असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
दिंडोरी तालुक्यातील तळेगावजवळ एका शेतात पूर्ण वाढ झालेले लांब चोचीचे गिधाड उष्माघाताने कोसळले. सुदैवाने शेतात माती असल्यामुळे गिधाड जखमी झाले नाही. ...