‘लोकमत’मध्ये ‘विव्हळणा-या गजलक्ष्मीचा मूक आक्रोश’ या नावाने सचित्र वृत्त प्रसारित करण्यात आले होते. वृत्तात लक्ष्मीच्या वेदना अन् तिची होत असलेली फरफट याविषयीची माहिती दिली होती. ...
सतीश डोंगरे ।नाशिक : शरीरावरील असंख्य जखमांनी विव्हळणाऱ्या गजलक्ष्मीची आर्त हाक जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता सोशल मीडियावर चळवळ उभी राहिली आहे. ‘लक्ष्मी’च्या नावाने एका संकेतस्थळावर पिटीशन साइन करून ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तातील गजल ...
जंगलातील वन्यप्राण्यांचे क्षेत्र अबाधित राहावे, त्यांना मुक्तपणे भ्रमण करता यावे, वन्यजीवांना आपली तहान भागविण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घ्यावी लागू नये, या उद्देशाने आरमोरी वन परिक्षेत्रातील वन क्षेत्रात ज्या ठिकाणी वन्यजीवांचा वावर आहे,..... ...
‘जुने ते सोने’ असे म्हटल्या जात असले तरी जुन्या साहित्याकडे विविध शासकीय कार्यालयांमधील कार्यालय प्रमुखांकडून दुर्लक्षच करण्यात येत असल्याचे दिसून येते. त्यांच्या या दुर्लक्षित धोरणामुळे सध्या विविध शासकीय कार्यालयातील लाखोंची मालमत्ता असलेली चारचाकी ...
म्हसरूळ परिसरातून जाणा-या मार्गालगत एका झोपडीच्या शेजारी ‘लक्ष्मी’ नावाची हत्तीण हमखास नजरेस पडते. ४५ वर्षीय लक्ष्मी याठिकाणी बेवारस स्थितीत बांधलेली असते. या हत्तिणीचा मालक असल्याचे सांगणारी व्यक्ती ही परराज्यातील असून, ती एक भिक्षेकरी आहे. ...
दिवसेंदिवस सिंमेटची जंगल वाढत चालली असून पर्यावरणाची गंभीर समस्या निर्माण होत आहे. अनेक दुर्मिळ व औषधीयुक्त वनस्पतींची झाडे सुध्दा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वेळीच या वृक्षांचे जतन न केल्यास भविष्यात या झाडांची चित्र केवळ पुस्तकांमध्ये पाहयला मि ...
अकोला : निसर्ग प्रेमींसाठी तसेच विदयार्थी वर्गास निसर्गाची माहिती व्हावी आणि निसर्गाप्रती आस्था, आवड निर्माण व्हावी याकरीता अकोला वन विभागातंर्गत उभारण्यात आलेल्या ‘वसुंधरा’ निसर्ग निर्वचन संकुलाचे आज पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यां ...