शिरटे : बहे (ता. वाळवा) येथील रामलिंग बेटावर सामाजिक वनीकरण व वनक्षेत्रपाल यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे कृष्णा नदीने मोकळा श्वास घेतला आहे. पूल ते राममंदिरपर्यंतचा रस्ता, मंदिर परिसर व नदीच्या दुतर्फा असणारा प्लॅस्टिक, कच ...
येथील वन विभागाने बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जिल्हाभरात केलेल्या पशुगणनेत केवळ ३७६ पशू आढळले असून, ही पशुगणना कागदोपत्रीच केली की काय, अशी शंका उपस्थित होत आहे़ उन्हाळ्यामध्ये परभणी जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती करणारे शेकडो हरिण शेतकऱ्यांच्या नजरेस पडत ...
वन विभागा मार्फत मागील तीन वर्षात सुमारे २४ हजार ३६७ कुटुंबांना सिलिंडर गॅसचे वितरण केले आहे. त्यामुळे हे कुटुंब चूलमुक्त होण्याबरोबरच त्यांच्याकडून होणारी जंगलाची तोड थांबण्यास मदत झाली आहे. ...
धानोरा-गडचिरोली-मूल-चंद्रपूर-वरोरा-वणी-करंजी या ९३० क्रमांकाच्या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र वैनगंगा नदीपासून गडचिरोलीपर्यंत महामार्गावर आणि लगत बनविण्यात आलेल्या कच्च्या रस्त्यांवर तब्बल ११७ झाडे वाहतुकीस अडथळा बनली आह ...
सध्या तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर पोहोचला असल्याने पाण्याने जीव व्याकूळ होत चालला आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणवठ्यात पाणी सोडून वन्यप्राण्यांची भटकंती थांंबविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न होत आहेत. ...