तालुक्यातील महत्त्वाकांक्षी बेवारटोला सिंचन प्रकल्पाच्या दोन्ही कालव्याचे काम अर्धवट आहे. परिणामी मागील २० वर्षांपासून दरेकसा तालुक्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. शेतीला सिंचन व्हावे म्हणून बेवारटोला धरणातून एक डावा आणि दुसरा उजवा असे दोन कालवे ...
पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आबालवृद्ध नाशिककरांचा सळसळता उत्साह अन् वृक्षप्रेम बघून ‘सह्याद्री देवराई’फेम अभिनेता सयाजी शिंदेदेखील हरखून गेले. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी नाशिककरांची जणू जत्राच भरली आहे, या शब्दांत शिंदे यांनी कौतुक केले. - ...
सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात सध्या रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला असला तरी जिल्ह्यात हत्ती हटाव मोहिमेचे नियोजन नाही. तसेच सिंधुदुर्गसह कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ९ रानटी हत्ती वास्तव्यास आहेत. यात दोन पिल्ले आहेत. कर्नाटक येथील हत्ती पूर्ण प्रशिक्षित झाला अ ...
पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे गरजेचे आहे. वन्यजीवांच्या रक्षणात पर्यावरणाचा समतोल राखला जातो. येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राने वन्यजीवांचे पुनर्वसन करत ‘जीवो जीवस्य जीवनम’ मंत्र जपला आहे. ...
सोनोशी (जि. बुलडाणा): देऊळगाव राजा वनपरीक्षेत्रातंर्गत येत असलेल्या सिंदखेड राजा वतुर्ळातील सोनोशी बीटमध्ये तांदुळवाडी शिवारात पाण्यासाठी भटकंती करणाºया नऊ रोहींचा एकाच विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...