विधानसभा निवडणुकीच्या काळात मी पुन्हा येईल हा शब्द अगदी परवलीचा झाला होता. राजकीय नेत्यांकडून याचा उच्चार वारंवार झाला. सोशल मीडियावरही हे वाक्य वारंवार पाहायला मिळाले. त्यामुळे आता कोणत्याही प्रसंगात मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, असे गमतीने का होई ...
यासाठी शेती परिसरात सफाई करण्यात आली असून कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी वनविभाग सातत्याने शिवाराकडे लक्ष ठेवून आहे. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मूल परिक्षेत्र नॉन बफर म्हणून ओळखला जातो. या परिक्षेत्रात पाहिजे त्या प्रमाणात जंगल नसल्याने गावात ंिह ...
भिवखिडकी रोपवाटिकेतील रेती, माती तसेच तिथे लागणाऱ्या शेणखतातही घोळ झाल्याची मजुरांमध्ये चर्चा होती. यात १५ दिवसाआधी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना वनसंरक्षक सामाजिक वनीकरण नागपूर व मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नागपूर यांना तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौ ...
हरिसाल वनपरिक्षेत्रांतर्गत चौराकुंड गट ग्रामपंचायतीत येणारे मालूर फॉरेस्ट हे गाव पुनर्वसित भागात मोडते. तेथील नागरिकांना पुनर्वसित करण्याच्या हालचाली तीन ते चार महिन्यांपासून सुरू झाल्या. त्याकरिता चौराकुंड ग्रामपंचायतीने मालूर फॉरेस्ट येथे ग्रामसभा ...
पवनी तालुक्यातील अड्याळ, केसलापुरी, कलेवाडा, खैरी, कमकाझरी आणि केसलवाडा या सहा गावातील मजूर व काही ग्रामस्थ आळीपाळीने कामे करतात. त्यात रोपे लावण्यापासून ते त्याचे संवर्धन करणे इत्यादी कामे केली जातात. परंतु सर्व काही सुरळीत सुरू असताना त्या मजुरांना ...