लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग, मराठी बातम्या

Forest department, Latest Marathi News

लाकुडतोड्याला सोडण्यास मागितली लाच, वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यास अटक - Marathi News | Forest Range Officer Arrested for Bribery in jalgaon jamod | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लाकुडतोड्याला सोडण्यास मागितली लाच, वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यास अटक

लाकडाची वाहतूक करणारे वाहन सोडण्यासाठी मागितली होती लाच ...

Leopard: मांजरीचे पिल्लू समजत बिबट्याच्या बछडांना खेळवले, 5 दिवसांनी झाला उलगडा - Marathi News | Leopard: The kittens played with the leopard calves, 5 days later and forest officer came at home | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांजरीचे पिल्लू समजत बिबट्याच्या बछडांना खेळवले, 5 दिवसांनी झाला उलगडा

कुटुंबातील चिमुकल्यांनी दुध पाजून, खाऊ घालत त्याच संगोपन व संरक्षण केलं ...

अडीच वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद - Marathi News | The leopard that attacked the two-and-a-half-year-old girl caught in durgapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अडीच वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद

दुर्गापूर वेकोली परिसरात बिबट्याला बेशुद्ध करून केले जेरबंद ...

महाराष्ट्रातील १३ हत्ती गुजरातमध्ये पाठवणार; हस्तांतरणासाठी केंद्राची मंजुरी - Marathi News | 13 elephants from Maharashtra to be sent to Gujarat, Central government's approval for transfer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रातील १३ हत्ती गुजरातमध्ये पाठवणार; हस्तांतरणासाठी केंद्राची मंजुरी

शासकीय कॅम्पमधील हत्ती मुकेश अंबानी यांच्या खासगी प्राणिसंग्रहालयाला देत असल्यावरून स्थानिकांचा बराच विरोध होता. वन्यजीव प्रेमी तसेच स्थानिक नागरिकांनी पर्यटनाचा मुद्दा उपस्थित करून विरोध दर्शविला होता. ...

‘त्या’ बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्याचा पीसीसीएफला प्रस्ताव - Marathi News | PCCF proposes to shoot 'that' leopard | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुर्गापुरातील जखमी चिमुकलीवर खाजगी रुग्णालयात उपचार, प्रकृती स्थिर

एकापाठोपाठ एक असे  हल्ले करून बिबट्या लोकांना ठार करीत आहे. गतवर्षी बिबट्याच्या हल्ल्यात आठ लोकांना जीव गमवावा लागला आहे. यावर्षी चार लोकांना बिबट्याने ठार करून काल अडीच वर्षीय चिमुकलीवर जीवघेणा हल्ला केला आहे. प्रत्येक घटनेच्या वेळी वनविभागाला वेठीस ...

खुशखबर! पेंच व्याघ्र प्रकल्पातही होणार रात्रीचे वन पर्यटन; १७ पासून प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभ - Marathi News | forest department to launch night safari in pench tiger reserve from may 17 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुशखबर! पेंच व्याघ्र प्रकल्पातही होणार रात्रीचे वन पर्यटन; १७ पासून प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभ

या संदर्भातील मार्गदर्शक सूचना १७ मे पूर्वी महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जाणार असल्याची माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ल यांनी दिली आहे. ...

खेड तालुक्यात बिबट्याचा धुमाकुळ; हल्ल्यात महिला गंभीर जखमी, दिड महिन्यातील चौथी घटना - Marathi News | Leopard infestation in Khed taluka Woman seriously injured in attack fourth incident in a month and a half | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात बिबट्याचा धुमाकुळ; हल्ल्यात महिला गंभीर जखमी, दिड महिन्यातील चौथी घटना

गेल्या दीड महिन्यात बिबट्याने साडेतीन वर्षीय चिमुकल्यावर, नऊ वर्षीय मुलावर हल्ला केला होता ...

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना; वन विभागात रेस्क्यू पथकाला सैन्यासमान मिळणार प्रशिक्षण - Marathi News | Measures to prevent human-wildlife conflict; In the forest department, the rescue squad will receive military training | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना; वन विभागात रेस्क्यू पथकाला सैन्यासमान मिळणार प्रशिक्षण

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाचे रेस्क्यू पथक अद्ययावत केले जाणार आहे. सैन्याच्या धर्तीवर या पथकाला प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती आहे. ...