सर्व जागाचे लक्ष लागून राहिलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे बिगुल वाजण्यास अवघ्या ८ दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. स्पर्धेविषयी सर्वांची उत्सुकता ताणली असताना, ज्या ११ शहरांतील १२ स्टेडियम्सवर विश्वचषक सामने रंगणार आहेत, त्यांना फिनिशिंग टच देण्यात ...
विश्वचषकाला सुरुवात होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. ब्राझीलचे प्रशिक्षक टिटे आणि त्यांचे खेळाडू गतविश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात जर्मनीकडून १-७ ने झालेला अपमानास्पद पराभव विसरलेले नाहीत. ...
केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी देशातर्फे १०० सामने खेळण्याचा पराक्रम करणारा भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीची प्रशंसा केली. ...
जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलचा महासंग्राम जिंकणाऱ्या देशाला कधीही फिफा विश्वचषकाचा ‘खरा’ चषक प्रदान केला जात नाही. तथापि १९७० मध्ये तिस-यांदा जेतेपदाचा मान मिळविणा-या ब्राझील संघाला त्यावेळी खराखुरा चषक देण्यात आला. ...
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने सामना पाहण्यास स्टेडियममध्ये उपस्थिती दर्शविण्यास केलेल्या आवाहनाला भारतीयांनी मोठा प्रतिसाद देत सोमवारी झालेल्या केनियाविरुद्धच्या सामन्यासाठी मोठी गर्दी केली. ...