लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
साबुदाण्याची खिचडी गचका-लगदा होते? बघा नेमकं काय चुकतंय- साबुदाण्याची खिचडी परफेक्ट करण्याची युक्ती - Marathi News | Ashadhi Ekadashi special food, why do sabudana khichadi becomes so sticky, simple tricks and tips for making perfect sabudana khichadi, how to enhance the taste of sago khichadi for fast  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साबुदाण्याची खिचडी गचका-लगदा होते? बघा नेमकं काय चुकतंय- साबुदाण्याची खिचडी परफेक्ट करण्याची युक्ती

Ashadhi Ekadashi Special Sabudana Khichadi: आषाढी एकादशीच्या निमित्ताने साबुदाणा खिचडी करणार असाल तर ती परफेक्ट होण्यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवा..(simple tricks and tips for making perfect sabudana khichadi) ...

उपवासाचा केक कधी खाल्ला आहे का? ‘ही’ घ्या रेसिपी, उपवासाच्या दिवशी वाढदिवस साजरा करा निवांत - Marathi News | upavasacha cake recipe, how to make cake for fast, fast special cake recipe  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवासाचा केक कधी खाल्ला आहे का? ‘ही’ घ्या रेसिपी, उपवासाच्या दिवशी वाढदिवस साजरा करा निवांत

How To Make Cake For Fast: आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने उपवासाचा केक घरच्याघरी अगदी मोजक्या साहित्यामध्ये कसा करायचा ते पाहूया.. बघा उपावासाचा केक करण्याची खास रेसिपी (upavasacha cake recipe in Marathi) ...

स्वस्त सुपरफूड असलेलं बीट खाणं काहींसाठी ठरतं घातक, पाहा कुणी खावं-कुणी टाळावं.. - Marathi News | Why these people should avoid eating beetroot | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वस्त सुपरफूड असलेलं बीट खाणं काहींसाठी ठरतं घातक, पाहा कुणी खावं-कुणी टाळावं..

Side Effects of Beetroot: बीट नियमितपणे खाल्ल्यास शरीरात रक्त वाढतं, ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं आणि शरीरही डिटॉक्स होतं. पण अनेक फायदे असूनही बीट काही लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकतं. ...

Ashadhi Ekadashi Food : साबुदाणा न भिजवताच करा इडली पात्रात इन्स्टंट साबुदाणा वडा, पावसाळी हवेत खा गरमागरम वडे... - Marathi News | Ashadhi Ekadashi Food Sabudana Vada Recipe Instant Sabudana Vada How To Make Sabudana Vada Without soaking Sabudana, make instant Sabudana Vada | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Ashadhi Ekadashi Food : साबुदाणा न भिजवताच करा इडली पात्रात इन्स्टंट साबुदाणा वडा, पावसाळी हवेत खा गरमागरम वडे...

Ashadhi Ekadashi Food : Sabudana Vada Recipe : Instant Sabudana Vada : How To Make Sabudana Vada : Without soaking Sabudana, make instant Sabudana Vada : साबुदाणा भिजवायला विसरलात, मग करा इडली पात्रात झटपट तयार होणारे कुरकुरीत साबुदाणे वडे... ...

Maharashtra food : उडदाचे डांगर म्हणजे तोंडाला पाणीच सुटणार! पारंपरिक पौष्टिक साधीसोपी रेसिपी - Marathi News | Maharashtra food: Urad dal is mouth-watering! Traditional nutritious and simple recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Maharashtra food : उडदाचे डांगर म्हणजे तोंडाला पाणीच सुटणार! पारंपरिक पौष्टिक साधीसोपी रेसिपी

Maharashtra food: Urad dal is mouth-watering! Traditional nutritious and simple recipe : साधी सोपी आणि पारंपरिक रेसिपी करा झटपट. उडदाचे डांगर. नक्की खाऊन पाहा. ...

पावसाळ्यात गूळ-फुटाणे खाणं योग्य की पोटाला त्रास? बघा तज्ज्ञ सांगतात, नेमकं खावं कधी.. - Marathi News | which is the perfect timing for eating chana and jaggery, health benefits of eating chana and jaggery together  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात गूळ-फुटाणे खाणं योग्य की पोटाला त्रास? बघा तज्ज्ञ सांगतात, नेमकं खावं कधी..

Health Tips: गूळ फुटाणे आरोग्यासाठी पौष्टिकच असतात. पण ते खाण्याची योग्य वेळ कोणती ते एकदा पाहायला हवं..(which is the perfect timing for eating chana and jaggery?) ...

चॉकलेटचा एक तुकडा खाताच क्षणात होईल बदल, जादू झाल्यासारखा मूडही होतो छान कारण.. - Marathi News | Dark chocolate can solve many health problems, know its benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चॉकलेटचा एक तुकडा खाताच क्षणात होईल बदल, जादू झाल्यासारखा मूडही होतो छान कारण..

Dark Chocolate Benefits : कोको जास्त प्रमाणात असलेलं डार्क चॉकलेट कमी प्रमाणात खाल्ल्यानं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि खनिज मिळू शकतात. सोबतच यानं हृदयरोगांपासूनही बचाव होऊ शकतो. ...

भाजलेल्या शेंगदाण्यांची सालं काढणं खूप अवघड- वेळखाऊ वाटतं? घ्या खास ट्रिक- १ मिनिटांत होईल काम - Marathi News | how to peel off roasted peanut skin quickly, 1 simple trick to peel off roasted peanut | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाजलेल्या शेंगदाण्यांची सालं काढणं खूप अवघड- वेळखाऊ वाटतं? घ्या खास ट्रिक- १ मिनिटांत होईल काम

Kitchen Tips: शेंगदाण्याची सालं काढण्याचं काम खूप अवघड आणि वेळखाऊ वाटत असेल तर हा एक सोपा उपाय लगेचच करून पाहा..(1 simple trick to peel off roasted peanut) ...