आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
How to eat Healthy Food everyday, मराठी बातम्याFOLLOW
Food, Latest Marathi News
अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
Weight-loss bread pizza: Low-calorie bread pizza: Healthy bread pizza recipe: आपण घरगुती पद्धतीने बनवलेला पिझ्झा आपले आरोग्य निरोगी राखू शकते. यामध्ये आपण लो फॅट चीज आणि भरपूर भाज्यांचे टॉपिंग करु शकतो. पाहूया सोपी रेसिपी ...
Make delicious and nutritious white dhokla at home, no fermentation or soaking, just a few minutes of work : झटपट पांढरा ढोकळा करायची अगदी सोपी पद्धत. पौष्टिकही आणि चवीला अगदी झक्कास!! ...
Have you ever eaten onion kachori? Crispy on the outside and soft on the inside : पावसाळ्यात घरी करा खास कांद्याची कचोरी. करायला सोपी आणि लहान मुलांना तर नक्कीच आवडेल. ...
Make this delicious, spicy and tasty Shejwan Chutney at home now, you will forget the taste of the store-bought one forever : शेजवान चटणी घरी करायला अगदीच सोपी. पाहा झटपट रेसिपी. ...
Product Review : Kitchen Roti Cover : Round Cotton Roti Cover with Zip : Cotton Washable Round Roti Rumal Chapati Cover with Zip : सकाळी करुन ठेवलेल्या चपात्या कडक, वातड होऊ नये म्हणून वापरा 'कॉटन राऊंड रोटी कव्हर'... ...
Super Foods For Women :जर महिलांनी काही सुपरफूड्सचा रोजच्या आहारात समावेश केला तर त्यांची तब्येत ठणठणीत राहण्यास त्यांना मदत मिळू शकते. अशाच काही सुपरफूड्सबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
Curd in Monsoon : उन्हाळ्यात लोक भरपूर दही खातात. पण अनेकांना असाही प्रश्न पडतो की, पावसाळ्यातही दही खावं की नाही? चला तर जाणून घेऊ यावर एक्सपर्ट काय सांगतात. ...