लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday, मराठी बातम्या

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
टाकळा ही रानभाजी पावसाळ्यात खायलाच हवी, अत्यंत पौष्टिक असते तसेच चवीला मस्त - Marathi News | Takla is a vegetable that must be eaten during the monsoon season. It is very nutritious and tastes delicious. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टाकळा ही रानभाजी पावसाळ्यात खायलाच हवी, अत्यंत पौष्टिक असते तसेच चवीला मस्त

Takla is a vegetable that must be eaten during the monsoon season. It is very nutritious and tastes delicious : टाकळा ही भाजी फार पौष्टिकी असते. पावसाळ्यातच पिकते. त्यामुळे नक्की खा. ...

गावरान पद्धतीचं खारं वांगं, झणझणीत-पारंपरिक रेसिपी, टम्म फुगलेल्या भाकरी-भातासोबत चव चाखा.. - Marathi News | traditional village type how to make khar vang recipe at home spicy and tasty brinjal curry recipe eat with rice or bhakri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गावरान पद्धतीचं खारं वांगं, झणझणीत-पारंपरिक रेसिपी, टम्म फुगलेल्या भाकरी-भातासोबत चव चाखा..

traditional khar vang recipe: village style khar vang: spicy brinjal curry recipe:सकाळच्या डब्ब्यात किंवा आज भाजी काय बनवू असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर खारं वांग्याची रेसिपी नक्की ट्राय करुन पाहा. ...

अस्सल कोकणी नाश्ता करायचा असेल तर हे नारळाच्या दुधातले पोहे खा, जरा हटके पदार्थ - Marathi News | authentic Konkani breakfast, try this coconut milk poha, a slightly different dish | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अस्सल कोकणी नाश्ता करायचा असेल तर हे नारळाच्या दुधातले पोहे खा, जरा हटके पदार्थ

authentic Konkani breakfast, try this coconut milk poha, a slightly different dish : नारळाच्या दुधात भिजवून करा असे पोहे. चवीला फारच सुंदर आणि करायला सोपे. ...

दुधातले मऊमऊ घावन खाल्ले आहे? पारंपरिक सुंदर पदार्थ - पोट भरतं आणि मनही - Marathi News | Have you ever eaten Dudhache Ghavn? A traditional dish | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुधातले मऊमऊ घावन खाल्ले आहे? पारंपरिक सुंदर पदार्थ - पोट भरतं आणि मनही

Have you ever eaten Dudhache Ghavn? A traditional dish : लहानपण असे घावण नक्की खाल्ले असेल. पाहा दुधाचे घावण कसे करायचे. ...

काळ्या चण्याचा कुरकुरीत मसाला डोसा, आंबवणे-भिजवण्याची गरज नाही, काही मिनिटांत करा - Marathi News | how to make crispy and tasty black chana masala dosa No need for fermentation-soaking easy and simple recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काळ्या चण्याचा कुरकुरीत मसाला डोसा, आंबवणे-भिजवण्याची गरज नाही, काही मिनिटांत करा

instant dosa recipe: no fermentation dosa: black chana masala dosa: पाहूया काळ्या चण्याचा मसाला डोसा कसा बनवायचा याची सोपी रेसिपी ...

केळी खाऊन चरबी वाढते का? आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात केळी खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत... - Marathi News | Does banana make you gain weight nutritionist Shweta Shah tells facts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केळी खाऊन चरबी वाढते का? आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात केळी खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत...

Banana Facts : न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह सांगतात की, केळी खाण्यात चुकीचं काहीच नाही. यानं तुमचं वजन वाढत नाही. ...

मोमोज आवडीने खाताय, तर मग तुम्हीच स्वत:चा जीव धोक्यात टाकताय, होतील 'हे' गंभीर आजार - Marathi News | health diseases that may develop from regularly eating momos | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोमोज आवडीने खाताय, तर मग तुम्हीच स्वत:चा जीव धोक्यात टाकताय, होतील 'हे' गंभीर आजार

मोमोज हा अनेकांच्याच सर्वात आवडतीचा पदार्थ आहे. पण हे चटपटीत मोमोज तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत. ...

Ration Card : रेशनकार्डमधून या ग्राहकांची नावे वगळणार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Ration Card : The names of these customers will be excluded from the ration card; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ration Card : रेशनकार्डमधून या ग्राहकांची नावे वगळणार; जाणून घ्या सविस्तर

शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसारच शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात ई-केवायसीसाठी राज्य सरकारने ३१ मार्चची मुदत दिली होती. ...