लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

यवतमाळची चमू पूरग्रस्तांच्या साथीला - Marathi News | Yavatmal team to flood victims | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळची चमू पूरग्रस्तांच्या साथीला

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यवतमाळच्या समाजकार्य महाविद्यालयाची चमू मंगळवारी कोल्हापूर, सांगलीकडे रवाना होणार आहे. तत्पूर्वी या मदतफेरी काढली जाणार आहे. गोळा झालेली मदत पूरग्रस्तांना वितरित केली जाणार आहे, अशी माहिती येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. ...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अंबाजोगाईकर सरसावले - Marathi News | Ambajogikar rushed to help flood victims | Latest beed News at Lokmat.com

बीड :पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अंबाजोगाईकर सरसावले

मानवलोकचे ब्रम्हनाळमध्ये मदत कार्य सुरु  ...

Maharashtra Floods :  शासनाने नुकसानग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी - शरद पवार  - Marathi News | Maharashtra Floods Government should provide financial assistance to flood affected families says Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maharashtra Floods :  शासनाने नुकसानग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी - शरद पवार 

'अतिवृष्टी व नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांची घरे गेली आहेत. शेती पिकांचेही नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शासनाने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.' ...

Maharashtra Floods : दुर्गम भागातील पूरग्रस्त मदतीपासून वंचित - Marathi News | Maharashtra Floods heavy rain in nave pargaon and peth vadgaon | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Floods : दुर्गम भागातील पूरग्रस्त मदतीपासून वंचित

कोल्हापूर, चिखली, आंबेवाडी, शिरोळ येथील पूरग्रस्तांना मदतीचा अपवाद वगळता जिल्ह्यातील अन्य दुर्गम भागातील  पूरबाधित गावातील पुरग्रस्तांना शासकीय व अन्य कोणत्याही स्वयंसेवी संस्थांचा कोणताही मदतीचा हात पुढे आला नाही. ...

प्रत्येकजण झटतोय, जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला  - Marathi News | Electricity supply is maintained by electricity workers at risk of life | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रत्येकजण झटतोय, जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला 

शाहूपुरीतील पंचमुखी गणेश मंदिर परिसरातील बराचचा भाग पाण्यामध्ये होता, ...

गडचिरोलीतील पूर ओसरला; भामरागडात चिखलाचे साम्राज्य - Marathi News | The floods in Gadchiroli is go down; Mud empire in Bhamragarh | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतील पूर ओसरला; भामरागडात चिखलाचे साम्राज्य

अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याला सर्वाधिक फटला बसला. आता पूर ओसरला असून, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाले आहे. ...

पोहरा नाल्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला - Marathi News | The body of a young man who drowned in flood was found | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोहरा नाल्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

पुरात वाहून गेलेल्या महेंद्र उर्फ धम्मा रामकृष्ण वानखडे या युवकाचा मृतदेह शनिवारी आढळून आला. ...

पूरग्रस्तांच्या मदतीचाही 'इव्हेंट', जाहिरातबाजीनं गहू-तांदुळ पुरवतंय देवेंद्र सरकार - Marathi News | Maharashtra government is giving wheat, rice to flood affected area of kolhapur and sangli flood | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूरग्रस्तांच्या मदतीचाही 'इव्हेंट', जाहिरातबाजीनं गहू-तांदुळ पुरवतंय देवेंद्र सरकार

महाराष्ट्र सरकारने कोल्हापूर अन् सांगलीतील पूरग्रस्तांना गहू आणि तांदूळ स्वरुपात अन्नधान्य दिले आहे. ...