लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच! - Marathi News | Floods in 1877 villages, water enters homes, 6 lakh affected; Rain havoc continues in 'this' state! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!

राज्यात पावसाचा कहर सुरू असून, या दरम्यान आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाण जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप - Marathi News | Promised to give 5 lakhs but received a cheque of only 5 thousand; anger of Uttarkashi citizens | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप

एकीकडे इतका विनाश झालेला असतानाच, देण्यात आलेली रक्कम ही अत्यंत अपुरी असल्याचे लोक म्हणत आहेत. ...

Almatti Dam Update : कोणत्याही क्षणी अलमट्टी धरण १०० टक्के भरू शकते; विसर्गात मोठी वाढ - Marathi News | Almatti Dam Update : Almatti Dam can fill to 100 percent at any moment; Big increase in discharge | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Almatti Dam Update : कोणत्याही क्षणी अलमट्टी धरण १०० टक्के भरू शकते; विसर्गात मोठी वाढ

अलमट्टी धरणाची १२३ टीएमसीची क्षमता असून शुक्रवारी धरणात १२०.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण जवळपास ९८ टक्के भरल्यामुळे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने ४२ हजार ५०० क्युसेक विसर्ग चालू केला आहे. ...

उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू - Marathi News | 650 people evacuated from Uttarkashi; 300 feared to be still trapped, rescue operation underway in Dharali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू

आपत्तीग्रस्त धराली आणि हर्षिलमध्ये ढिगाऱ्यांखाली अडकलेली लोकं शोधली जात आहे. बचाव पथकांनी दोन दिवसांत आणखी ६५० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. ...

८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस - Marathi News | 25 feet of silt in 80 acres, 150 people still trapped; It will take 4 days for modern machinery to reach Dharali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस

धराली गावातील अनेक इमारती वाहून नेत सुमारे ८० एकरांहून अधिक भागांत गाळ पसरला असून स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार १०० ते १५० लोक यात दबले गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...

हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी - Marathi News | dharali cm pushkar singh dhami inspects flood affected areas gujarati women ties rakhi emotional moment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

उत्तरकाशीतील धराली येथील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी करण्याठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आले होते. त्यावेळी एक हृदयस्पर्शी घटना घडली. ...

हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो - Marathi News | dharali cloudburst brother missing how will i tie rakhi sister pain rakshabandhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो

ढगफुटीत जखमी झालेल्या काही लोकांना उत्तरकाशी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. ...

१५१ पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले; महामुंबईतील २६ जणांचा समावेश, राज्यातील काही जण संपर्काबाहेर; कुटुंबीय चिंतेत - Marathi News | 151 tourists stranded in Uttarakhand; 26 people from Greater Mumbai included, some in the state out of contact; Families worried | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५१ पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले; महामुंबईतील २६ जणांचा समावेश, राज्यातील काही जण संपर्काबाहेर; कुटुंबीय चिंतेत

संपर्क होत नसलेल्यांमध्ये चारकोप कांदिवली - ६, मुंबई उपनगर - ६, वसई - ६  टिटवाळा - २, सोलापूर - ४, अहिल्यानगर - १, नाशिक - ४, मालेगाव - ३ या पर्यटकांचा समावेश आहे... ...