नाशिक : केरळमधील पूरपरिस्थिती राष्टय संकट असल्याचे जाहीर झाल्याने तेथील पूरग्रस्तांना नाशिक जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरू झाला असून औषधे, कांदा, तांदूळ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंसह रोख स्वरूपातील मदतही केरळ सरकारच्या बॅँक खात्यात जमा करण्यात आली आहे. ...
सामाजिक बांधिलकी जोपासत, राष्टय संकटात मदत म्हणून व माणुसकीच्या नात्याने केरळ येथील पूरग्रस्तांना मालेगाव मर्चंट बँक व मामको जनकल्याण ट्रस्टच्या वतीने एक लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. ...
अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडमपासून दोन किमी अंतरावर असलेल्या नंदीगाव नाल्यात सोमवारी सायंकाळी बस कोसळली. पुराच्या वाहत्या पाण्याची ताकद पाहता आता आपला काळ जवळ आला याची जाणीव बस प्रवाशांना झाली, पण त्यांची वेळ आली नव्हती. नंदीगाव, तिमरम व गुड्डीगुडम या ...
मागील २४ तासात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. तीन तास बरसलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव, बोड्या, नाले तुडूंब भरुन वाहत आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. ...
दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाचा सर्वाधिक फटका मौदा तालुक्याला बसला आहे. सूर आणि सांड नदीच्या पुराने तालुक्यात थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तारसा, बाबदेव, कोराड, धामणगाव, कुंभारी, बोरगाव परिसरात सांड नदीचे ...
कोडुगू, चिकमंगळूर, हसन या जिल्ह्यांतील कॉफीच्या उत्पादनात या पावसामुळे 50 टक्के घट होणार आहे. भारतातील एकूण कॉफी उत्पादनापैकी 70 टक्के उत्पादन या तीन जिल्ह्यांमध्ये होते. ...