लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

वर्धा जिल्ह्यातील तलावांना भेगा पडल्याने नागरिकांना हलवले - Marathi News | Residents of Wardha district moved to the area due to the floods | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यातील तलावांना भेगा पडल्याने नागरिकांना हलवले

मुसळधार पावसामुळे कुरझडी व रसुलाबाद येथील तलावांना भेगा पडल्याचे दिसून आल्याने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ...

गडचिरोलीकरांचे पुराच्या पाण्यातून धोकादायक मार्गक्रमण - Marathi News | People travel through flood waters in Gadchiroli district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीकरांचे पुराच्या पाण्यातून धोकादायक मार्गक्रमण

गडचिरोलीत नाल्यांवर असलेल्या ठेंगण्या पुलांवरून पुराचे पाणी वाहात असल्याने अनेक नागरिक पुराच्या वाहत्या पाण्यातून वाट काढत पैलतीर गाठण्याची धोकादायक कसरत करत आहेत. ...

पुरात अडकली एसटी - Marathi News | Stuck completely in ST | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पुरात अडकली एसटी

१९ प्रवाशांना घेऊन निघालेली मोर्शी आगाराची एमएच ४० - ८०४१ क्रमांकाची एसटी लाडकीलगतच्या पुलावर पाण्यात अडकल्याची माहिती मुकुंद देशमुख यांनी स्थानिक पोलिसांसह जिल्हा प्रशासनास दिली. त्याआधारे जिल्हाधिकारी कार्यालयातून शोध व बचाव पथकाचे १७ सदस्य रात्री ...

जिल्ह्यात पावसाचे थैमान, घरांची पडझड - Marathi News | Rain falls, houses fall in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात पावसाचे थैमान, घरांची पडझड

जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. पवनी, लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. पवनी तालुक्यातील ढोरप, कन्हाळगाव, शिरसाळ, झरप, सावरला यासह अनेक नदी, नाल्याच्या तीरावरील गावांमध्ये पुराचे पाणी घरामध्ये शिरले. ढोरप ...

अतिवृष्टीच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत - Marathi News | Extreme rainfall disrupts life | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अतिवृष्टीच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत

गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी नाल्यावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. गडचिरोली-धानोरा दरम्यानच्या अनेक नाल्यांवर पाणी असल्याने या मार्गावरीलही वाहतूक ठप्प होती. केवळ गडचिरोली-चंद्रपूर हा मार्ग दिवसभर सुरू होता. ...

ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूरमध्ये पावसाचा कहर - Marathi News | Rainfall hail in Brahmapuri, Nagbhid, Chimur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूरमध्ये पावसाचा कहर

ब्रम्हपुरीतील बारई तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाच्या पाळीवरून पाणी वाहत होते. सदर पाळीला मोठे भगदाड पडल्याने शहरवासीयांची सकाळपासून तारांबळ उडाली. प्रशासन तसेच पोलीस विभागाच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात आल्याने शेषणगर येथील नागरिकांना दिलासा मि ...

पुरग्रस्तांसाठी निधी गोळा करताना मुलीवर अतिप्रसंग - Marathi News | Oppression on a girl while raising funds for the afflicted | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुरग्रस्तांसाठी निधी गोळा करताना मुलीवर अतिप्रसंग

सांगलीस कोल्हापूरमधील पुरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा करण्याच्या सूचना शाळेने दिल्या होत्या ...

"पंचगंगा नदी पाणी पातळी कमी होण्याची शक्यता; नागरिकांनी घाबरु नये" - Marathi News | "Panchaganga River may decrease water level; citizens should not be panic" | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"पंचगंगा नदी पाणी पातळी कमी होण्याची शक्यता; नागरिकांनी घाबरु नये"

धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राधानगरी धरणाच्या ४ स्वयंचलित दरवाजे आणि वीजगृहातून ७ हजार ११२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...