गेल्या ९ सप्टेंबरला तलावाची भिंत सारस पक्ष्याने पोखरल्याने गळती झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी पुसद येथील सिंचन उपविभागाकडे केली होती. सिंचन विभागाने प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये माती भरून थातूरमातूर डागडुजी केली. मात्र मुख्य छिद्र बुजविले नाही. त्यामुळे ...
गंगापूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरण शंभर टक्के भरल्याने धरणाचे सर्व नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणातून ८१२९ क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. पारंपरिक पूरमापक समजल्या जाणाऱ ...