लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips News in Marathi

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
एक्सरसाइजआधी कॉफी पिण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Caffeine can improve exercise performance | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :एक्सरसाइजआधी कॉफी पिण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क!

कॉफी प्यायल्याने आपल्याला फ्रेश तर वाटतंच सोबतच याने शरीरातील ब्लड सर्क्युलेशनला कॅफीन मिळतं. कॅफीन शरीरात जाऊन आपली सतर्कता वाढवतं. ...

'या' हॉटेलमध्ये लेमूरसोबत योगा क्लासेसची सुरुवात, तणाव दूर होण्याचा दावा! - Marathi News | Yoga with lemurs UK hotel starts Lemoga classes that Netizen's find adorable | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' हॉटेलमध्ये लेमूरसोबत योगा क्लासेसची सुरुवात, तणाव दूर होण्याचा दावा!

गेल्या काही वर्षांमध्ये योगाभ्यासात काही बदल बघायला मिळत आहेत. लोक अलिकडे फिटनेससाठी योगाभ्यासाकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहेत. ...

उन्हाळ्यात दररोज एक्सरसाइज करता का?; 'या' 5 गोष्टी लक्षात घ्या  - Marathi News | Do you exercise everyday in summer then know these 5 essential rules | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :उन्हाळ्यात दररोज एक्सरसाइज करता का?; 'या' 5 गोष्टी लक्षात घ्या 

उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर फिट राहण्यासाठी आणि बॉडी शेपमध्ये ठेवण्यासाठी दररोज एक्सरसाइज करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर शरीराचं तापमान वाढतं. ...

राजमा खाण्याचे शौकीन असाल तर, गॅसची समस्या अशी टाळा - Marathi News | Are you very fond of eating rajma kidney beans so cook like this gas problem will not | Latest food News at Lokmat.com

फूड :राजमा खाण्याचे शौकीन असाल तर, गॅसची समस्या अशी टाळा

आपल्यापैकी अनेक लोक राजमा खाण्याचे शौकीन असतात. अनेक प्रकारची पौष्टिक तत्व असल्यामुळेही काही लोकांना राजमा पचण्यास त्रास होतो. ...

जास्त थंड पाणी प्यायल्याने होतात 'या' आरोग्याच्या समस्या - Marathi News | Summer special tips 5 best problems that occurs due to drinking extremely cold water | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :जास्त थंड पाणी प्यायल्याने होतात 'या' आरोग्याच्या समस्या

जेवण पॅक करण्यासाठी फॉईल पेपरची कोणती बाजू योग्य?; जाणून घ्या - Marathi News | What is the right side of aluminium foil | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जेवण पॅक करण्यासाठी फॉईल पेपरची कोणती बाजू योग्य?; जाणून घ्या

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये सध्या प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे.  अशातच प्लॅस्टिकऐवजी पर्याय म्हणून फॉईल पेपरचा सर्रास वापर होत आहे. ...

दिवसभर सतत थकवा जाणवतो का?; असू शकतात ही गंभीर कारणं - Marathi News | Does the experience of fatigue occur throughout the day then this may be the reason | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दिवसभर सतत थकवा जाणवतो का?; असू शकतात ही गंभीर कारणं

सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम केल्यानंतर कोणालाही थकवा जाणवणं स्वाभाविक आहे. पम काही लोक असे असतात, ज्यांना रात्री शांत झोप घेतल्यानंतरही सकाळी थकवा जाणवतो. ...

पुरुषांसाठी अमृत ठरतो १ ग्लास संत्र्याचा ज्यूस, वयोवृद्धांनाही करतो ताजंतवाणं! - Marathi News | Amazing health benefit of eating an orange | Latest food News at Lokmat.com

फूड :पुरुषांसाठी अमृत ठरतो १ ग्लास संत्र्याचा ज्यूस, वयोवृद्धांनाही करतो ताजंतवाणं!

उन्हाळा सुरु झाला की, वेगवेगळे ज्यूस पिण्याचा लोक सपाटाच लावतात. हे योग्यही आहे. पण काही ज्यूस फारच हेल्दी असतात. ...