फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
Weight loss tips : वजन कमी करणे खरोखरच सोपं नसतं. येथे आम्ही वर्कआउट्स व्यतिरिक्त वजन कमी करण्याचे काही सोपे मार्ग सांगत आहोत, ज्याद्वारे आपण तंदुरुस्त होऊ शकता. ...
पोटावरची चरबी केवळ आहाराचे नियम पाळून कमी होत नाही. त्यासाठी व्यायामही लागतो. आहार आणि व्यायामाचा समतोलच वजन कमी करतो , वजन नियंत्रणात ठेवतो. खास पोटावरची चरबी कमी करणारे व्यायाम केल्यानेही त्याचा फायदा होतो. हे व्यायाम प्रकार कोणते? ...
फिट राहण्यासाठी वर्कआऊट तर करताय, पण पुरेसे पाणी प्यायले जात नाहीये... असं तर तुमचं होत नाही ना ? कारण यामुळे वर्कआऊटचा फायदा तर सोडाच पण आरोग्यावर भलताच परिणाम होऊ शकतो बरं का... ...
Fitness freak करिष्मा तन्ना तिच्या हॉट लूकसाठी नेहमीच ओळखली जाते. बिगबॉससोबतच अनेक टीव्ही कार्यक्रमांमधून चाहत्यांच्या भेटीला नेहमीच येत असणारी अभिनेत्री करिष्मा तन्ना हिच्या फिटनेसचे रहस्य आहे Animal flow workout.. हा प्रकार नेमका कसा असतो बरं... ? ...
आठवतोय का तो गोलमटोल आणि एकदम चब्बी चब्बी राम कपूर ? 'बडे अच्छे लगते है' वाला... आता तो आधीसारखा अजिबातच राहिलेला नाही बरं का... कारण ५- १० किलो नाही, तर तब्बल ३० किलो वजन घटवलंय त्याने... ...
COS म्हणजे नेमकं काय? या त्रासापासून दूर कसं राहता येईल आणि त्यावरील उपचार कशा पद्धतीने करता येतो या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देतायेत डॉ. सुप्रिया अरवारी. ...