लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
Weight loss Tips : वाढत्या वजनाचं टेंशन घेण्यापेक्षा एक्स्ट्रा फॅट वाढूच नये म्हणून 'या' टिप्स लक्षात ठेवून फिट राहा - Marathi News | How To loss weight Faster : Weight loss Tips Avoid this 10 things for avoid fat gain and weight gain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढत्या वजनाचं टेंशन घेण्यापेक्षा एक्स्ट्रा फॅट वाढूच नये म्हणून 'या' १० टिप्स लक्षात ठेवून फिट राहा

How To loss weight Faster : बारीक झाल्यानंतर पुन्हा  घालता येतील असा विचार करून वर्षानुवर्ष घट्ट होणारे कपडे तसेच ठेवले जातात. हे सगळं करण्यापेक्षा शरीरावरची चरबी वाढू नये म्हणून आहार घेताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या ...

Fitness tips : फिटनेस फ्रिक आहे शिखर धवनची ४० वर्षीय पूर्व पत्नी; जाणून घ्या तिच्या परफेक्ट फिगरचं सिक्रेट - Marathi News | Fitness tips : What is the secret behind Shikhar Dhawan's ex wife Ayesha Mukherji’s Fitness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फिटनेस फ्रिक आहे शिखर धवनची ४० वर्षीय पूर्व पत्नी; जाणून घ्या तिच्या परफेक्ट फिगरचं सिक्रेट

Fitness tips : आयशा शारीरिक व्यायामाला जेवढे महत्त्व देते, तेवढेच मानसिक शांतीलाही महत्त्व देते. आयशासाठी ध्यान करणे आवश्यक आहे. काहीही झाले तरी ध्यान एकही दिवस चुकवत नाही ...

चाळीशी उलटली तरी करिना कपूर दिसते 'स्टनिंग'; तिच्यासारखं रूप हवं तर 'या' गोष्टींकडे लक्ष द्या.. - Marathi News | Kareena Kapoor looks 'stunning' despite turning 40; If you want to look like her, pay attention to these things. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चाळीशी उलटली तरी करिना कपूर दिसते 'स्टनिंग'; तिच्यासारखं रूप हवं तर 'या' गोष्टींकडे लक्ष द्या..

चाळिशीतली करिना कपूर आणि चाळीशीतल्या आपण, असं चित्र डोळ्यासमोर आणलं तरी दचकायला हाेतं ना? कारण आपल्यापेक्षा ती खूप लहान वाटू लागते. असं का होतं? ...

कंबर आणि पोटावरील चरबी कमी करण्याचा बेस्ट उपाय, हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी - Marathi News | Fast running reduces waist fat and lower risk of heart attack says study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कंबर आणि पोटावरील चरबी कमी करण्याचा बेस्ट उपाय, हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी

Fitness Tips : तुम्ही अनेक लोक पाहिले असतील ज्यांच्या पोटाने बेढब आकार घेतला. आपल्या वाढलेल्या पोटामुळे हे लोक तणावाचे शिकारही होतात. ...

व्यायाम करायचा तर जिम कशाला? घरच्याघरी करा इनोव्हेटिव-इंटरेस्टिंग-भन्नाट व्यायाम, ही घ्या यादी! - Marathi News | Do Innovative-Interesting- Exercises At Home, Take This List, have fun and fitness. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायाम करायचा तर जिम कशाला? घरच्याघरी करा इनोव्हेटिव-इंटरेस्टिंग-भन्नाट व्यायाम, ही घ्या यादी!

व्यायाम करायलाच हवा हे आपल्याला कळतं, पण मग लगेच जिम लावा, पैसे खर्च करा, महागडे बूट आणा हे सारं कशाला? ...

Virat Kohli's Fitness Secret : समोर आलं विराट कोहलीचं फिटनेस सिक्रेट; फक्त ३० मिनिटांचा व्यायाम अन् काय खातो जाणून घ्या - Marathi News | Virat Kohli's Fitness Secret : Team india captain virat kohli approved 5 workout for weight loss know health benefits of these exercises | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समोर आलं विराट कोहलीचं फिटनेस सिक्रेट; फक्त ३० मिनिटांचा व्यायाम अन् काय खातो वाचा

Virat Kohli's Fitnss Secret :  विराटचे वजन कमी करण्याचे परिवर्तन एका रात्रीत झाले नाही. त्याने कमी कार्ब आहार, हेल्दी फॅट्स, उच्च तीव्रतेच्या कार्डिओ व्यायामाचा सातत्याने सराव केला आहे. ...

तुम्हाला Periods च्या दरम्यान त्रास होतो का? | Mistakes Every Girl Should Avoid During Periods - Marathi News | Do you suffer from periods? | Mistakes Egirl Should Avoid During Periods | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :तुम्हाला Periods च्या दरम्यान त्रास होतो का? | Mistakes Every Girl Should Avoid During Periods

तुम्हाला periods च्या दरम्यान त्रास होतो का? Periodsचा flow सुरळीत असावा यासाठी तुम्ही काय करता? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज नक्कीच मिळणार.. त्यासाठी हा video शेवट्पर्यंत नक्की बघा.. ...

मलायका अरोरा सांगतेय वृक्षासन करण्याचे फायदे; कुणी, केव्हा आणि कसे करावे वृक्षासन? - Marathi News | Malaika Arora explains the benefits of doing Vrikshasana; Who, when and how to do Vrikshasana? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोरा सांगतेय वृक्षासन करण्याचे फायदे; कुणी, केव्हा आणि कसे करावे वृक्षासन?

फिटनेस फ्रिक मलायका अरोरा हिने एक पोस्ट टाकून तिच्या चाहत्यांना फिटनेसविषयी मंडे मोटीव्हेशन दिले आहे. यामध्ये तिने वृक्षासन करण्याचे फायदे सांगितले आहेत. ...