लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार, मराठी बातम्या

Fisherman, Latest Marathi News

दोन तोंडाचा मासा इंटरनेटवर व्हायरल; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक् - Marathi News | New york lake champlain fish with two mouths viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दोन तोंडाचा मासा इंटरनेटवर व्हायरल; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

तुम्ही कधी दोन तोंडाचा मासा पाहिलाय का? नसेलच पाहिला... पण गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या फोटोंमधील मासा पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. ...

चिवला बीच किनाऱ्यावर मासळीचा ढीग - Marathi News | A heap of fish on the coast of Chivala beach | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चिवला बीच किनाऱ्यावर मासळीचा ढीग

चिवला किनारी मणचेकर रापण संघाने लावलेल्या रापण जाळ्यात कोळंबी व अन्य मासळीचा कॅच मिळाला. ...

दर्याराजा सांभाळ कर, व्यवसायाला भरभराट दे, नारळी पौर्णिमेसाठी कोळीवाडे झाले सज्ज - Marathi News | Fishermen ready for Narali purnima in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दर्याराजा सांभाळ कर, व्यवसायाला भरभराट दे, नारळी पौर्णिमेसाठी कोळीवाडे झाले सज्ज

अंधेरी तालुक्यातील वेसावे कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा अगदी पारंपरिक पद्धतीने थाटात साजरी केली जाते. या सणाच्या आगमनाची तयारीदेखील जोरदार असते, कारण वेसाव्यातील प्रत्येक कोळी बांधव या सोन्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. ...

जयगड बंदरात मासळी उतरवण्यास स्थानिकांच्या विरोधामुळे मच्छीमारांना फटका, तीन कोटींचे नुकसान - Marathi News | Local fishermen oppose to fish drop in Jaigad, loss of three crores | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जयगड बंदरात मासळी उतरवण्यास स्थानिकांच्या विरोधामुळे मच्छीमारांना फटका, तीन कोटींचे नुकसान

रायगड, मुंबईतील सुमारे १६० बोटींनी मागील आठवड्यात आलेल्या वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरामध्ये या बोटींनी आश्रय घेतला होता ...

नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी - Marathi News | preparation for narali purnima | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी

किनारपट्टीवरील मच्छीमार गावात उद्या साजरा होणाऱ्या नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी सुरू असून आपल्या परंपरागत पेहरावात नाचत गात सोनेरूपी नारळ दर्या राजाला अर्पण केला जाणार आहे. ...

पालघर जिल्ह्यातील बोटी मासेमारीसाठी सज्ज - Marathi News | Boats in Palghar district ready for fishing | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्ह्यातील बोटी मासेमारीसाठी सज्ज

मासेमारी बंदीच्या दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील वसई ते झाई - बोर्डी भागातील हजारो बोटी १ आॅगस्टपासून समुद्रात जाण्यास सज्ज आहेत. ...

धरणातील मासोळ्या पाण्याबरोबर पडल्या बाहेर - Marathi News | The fish in the dam fell out with water | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धरणातील मासोळ्या पाण्याबरोबर पडल्या बाहेर

मुसळधार पावसामुळे अचलपूर तालुक्यातील सपन, चंद्रभागा व शहानूर प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्यामुळे प्रकल्पाची दारे उघडली गेली आहेत. नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या धरणाच्या पाण्यासोबत मासोळ्या धरणाबाहेर पडत आहेत. ...

मासेमारी परवानगीची घाई नको; बंदी कालावधी वाढवून द्या - Marathi News | Do not rush to allow fishing | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मासेमारी परवानगीची घाई नको; बंदी कालावधी वाढवून द्या

अनेक वर्षांपासूनची मच्छीमारांची मागणी ...