लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार, मराठी बातम्या

Fisherman, Latest Marathi News

मासेमारी करताना समुद्रात पडला पण..; रत्नागिरीतील मिऱ्या बंदर येथील घटना - Marathi News | A man who fell into the sea while fishing at Mirya Port in Ratnagiri was rescued | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मासेमारी करताना समुद्रात पडला पण..; रत्नागिरीतील मिऱ्या बंदर येथील घटना

ग्रामस्थांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना ...

चंदगड तालुक्यात शेतकऱ्याला सापडला तब्बल २८ किलोचा कटला प्रजातीचा मासा - Marathi News | A farmer found a 28 kg Katla variety fish in Chandgad taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चंदगड तालुक्यात शेतकऱ्याला सापडला तब्बल २८ किलोचा कटला प्रजातीचा मासा

katala masa राकसकोप-तुडये धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळील मळवी येथील एका शेतकऱ्याला तब्बल २८ किलो वजनाचा कटला मासा मिळाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

Fish Farming : तुम्हाला मत्स्यपालन करायचे आहे का? मग इथे मिळतील शुद्ध बीज, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Fish farming Pure seeds for fish farming will be available from Krishi Vigyan Kendra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुम्हाला मत्स्यपालन करायचे आहे का? मग इथे मिळतील शुद्ध बीज, वाचा सविस्तर

Fish farming : तुमच्याकडे जर शेततळे असेल आणि मत्स्यपालन करायचे असेल तर या केंद्राकडून शुद्ध बीज मिळणार आहेत.  ...

मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा; मच्छीमारांनाही शेतकऱ्यांप्रमाणे ४ टक्के व्याजाने कर्ज मिळतंय का? - Marathi News | Agricultural status for fishing; Are fishermen getting loans at 4 percent interest like farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा; मच्छीमारांनाही शेतकऱ्यांप्रमाणे ४ टक्के व्याजाने कर्ज मिळतंय का?

मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा बहाल करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आणि तसा शासन निर्णयही जाहीर झाला. ...

ससून डाॅकमधील मासळी उद्योग संकटात; राहुल गांधी यांनी लक्ष घालण्याची मागणी - Marathi News | fishing industry in sassoon dock in crisis rahul gandhi demands attention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ससून डाॅकमधील मासळी उद्योग संकटात; राहुल गांधी यांनी लक्ष घालण्याची मागणी

सरकारने बिल्डरांसाठी गोडावूनच्या जागांवर डोळा ठेवून हे कारस्थान रचले असल्याचा आरोप त्यांनी केला. ...

Youth Fish Farming : कृषीचं शिक्षण घेतलं, नोकरी केली नाही, आता मत्स्यपालनातून कमवतोय लाखोंचा नफा  - Marathi News | Latest News Studied agriculture, never worked, now earning lakhs in profit from fish farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषीचं शिक्षण घेतलं, नोकरी केली नाही, आता मत्स्यपालनातून कमवतोय लाखोंचा नफा 

Youth Fish Farming : मत्स्यशेतीचा नियोजनबद्ध अभ्यास करून स्वमालकीच्या नैसर्गिक तलावात मत्स्यपालनाचे यशस्वी मॉडेल उभे केले. ...

वेसाव्यातील मासेमारी बंदरासाठी ४८९ कोटींचा निधी मंजूर : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे - Marathi News | Fund of Rs 489 crore approved for fishing port in Vesava: Fisheries Minister Nitesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसाव्यातील मासेमारी बंदरासाठी ४८९ कोटींचा निधी मंजूर : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

महाराष्ट्र राज्यातील पारंपरिक मच्छीमार बांधवांसाठी मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. ...

Fish Farming : मत्स्य व्यवसायात उत्पादन वाढले; विनाशुल्क धोरणाचा कसा होतोय परिणाम वाचा सविस्तर - Marathi News | latest news Fish Farming: Production in the fishing industry has increased; Read in detail how the free policy is having an impact | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मत्स्य व्यवसायात उत्पादन वाढले; विनाशुल्क धोरणाचा कसा होतोय परिणाम वाचा सविस्तर

Fish Farming : राज्यातील मत्स्यपालन (Fish Farming) वाढवण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या शासन निर्णयामुळे उत्पादनात वाढ झाली असली, तरी याचा मोठा फटका महसुलावर बसला आहे. वाचा सविस्तर (Fish Farming) ...