तुंग (ता. मिरज) येथे सोमवारी सकाळी कृष्णा नदीत एका मच्छीमार तरूणावर मगरीने हल्ला केला. महादेव तुकाराम मोरे (वय ५२) असे तरुणाचे नाव आहे. मगरीच्या हल्ल्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याने आरडा ओरडा केल्याने मगरीने पाय सोडला आणि त्याचा जीव ...
पारंपरिक व पर्ससीन मच्छीमारांमधील वाद, आंदोलने आणि ओखी वादळासह अनेक नैसर्गिक संकटे यांचा परिणाम जिल्ह्यातील सागरी मत्स्योत्पादनावर झाला आहे. सन २०१८मधील मत्स्य उत्पादनात गतवर्षीपेक्षा घट झाल्याचे मच्छीमारांमधून सांगण्यात येत आहे. मागणीपेक्षा पुरवठा क ...
मांगूर माशांची मत्स्यशेती करण्यास केंद्र व राज्य शासनाची परवानगी नसताना डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे मांगूर जातीच्या माशांचे संवर्धन केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
कोकणातील सहा जिल्हे मत्स्य उत्पादनात समृद्ध आणि अग्रेसर असताना रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय नागपूरच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय शास्त्र विद्यापीठाला जोडण्याचा घाट राज्य शासनाकडून घातला जात असून या निर्णया विरोधात महार ...