खामगाव : सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड योजनेला संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे दिसून येते. कागदोपत्री लागवड झाल्याचे बिंग फूटू नये म्हणून मलकापूर तालुक्यातील चक्क साडेपाच हजार झाडे पेटविण्यात आली. ...
माहुली (वाशिम) : येथील सुनील तारासिंग जाधव यांच्या घराला अचानक आग लागल्यामुळे घरातील तीन लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना १७ मार्च रोजी सायंकाळी घडली. ...
येथील जिंतूररोडवरील वुडस् या फर्निचरच्या दुकानास आग लागल्याची घटना १६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तास प्रयत्न करुन आग अटोक्यात आणली. ...