नागपूर शहरात गेल्या वर्षभरात १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीतील शहरात १०४४ आगी लागल्या. यामध्ये ७१० लहान, १४० मध्यम आणि १९४ मोठ्या आगींचा समावेश आहे. यामध्ये ९१ कोटी ६७ लाख ७१ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले तर ९८ कोटी ५४ लाख ७२ हजार ५४० रुपय ...
येथील एसटी महामंडळाच्या परभणी आगाराच्या संरक्षक भिंतीजवळ असलेल्या वाळलेल्या कुपाट्यांना आग लागल्याची घटना १३ एप्रिल रोजी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास घडली़ अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला़ ...
देवळा तालुक्यातील खामखेडा येथील बुटीच्या विहिरीजवळील जुना गावठाण परिसरातील डोंगरास सोमवारी (दि. १३) दुपारी १ वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागली. डोंगराचा बराच भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. दरम्यान, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे तब्बल दोन तासांच्य ...