लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना - Marathi News | 6 people died in a fire in navi mumbai panvel six fire incidents in thane on a single day | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना

मुंबईत आगीच्या तीन घटनांमध्ये पाच गाळे आणि गोदाम जळून खाक झाले. ...

Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग - Marathi News | Major Fire Averted: Rocket Firecracker Causes Blaze at Former Mumbai Deputy Mayor Arun Deo's Andheri Flat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग

मुंबईचे माजी उपमहापौर व भाजपा नेते अरुण देव यांच्या अंधेरी पश्चिम येथील घराला आग लागली. ...

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी - Marathi News | Fire in Navi Mumbai! 4 people including a 6-year-old girl died, 10 injured in a fire in Vashi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी

Navi Mumbai Fire: आग लागलेल्या आणि वरच्या मजल्यांवरून जवळपास १० ते १५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जखमी झालेल्या १० हून अधिक लोकांना तातडीने फोर्टिस हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  ...

नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या - Marathi News | Mother and daughter tragically died in a fire in a building in Navi Mumbai Kamothe | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या

नवी मुंबईतील एका इमारतीमध्ये लागलेल्या आगीच आई आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू - Marathi News | 25 fire incident in 3 days during diwali festivities in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू

तीन दिवसांत तब्बल २५ आगीच्या घटनांनी शहर हादरले. ...

LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता - Marathi News | Fire Accident at Sea: Massive explosion on LPG-carrying ship; 23 Indians rescued, 2 missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता

Fire Accident in Sea: या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. ...

दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या - Marathi News | Can you claim insurance if your car or bike catches fire due to Diwali crackers? Know the details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Fire rages in Mumbai; One child dies in Cuffe Parade fire, three hospitalized; One in critical condition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक

Mumbai Cuffe Parade Fire: कफ परेड येथील मच्छिमार नगर परिसरात आज पहाटेच्या सुमारास एका चाळीत भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ...