आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. या घटनेची माहिती मिळताच ,एमएसईडीसी अधिकारी, ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. ...
तरुणी गृहरक्षक दलात कार्यरत असून, तिने पिपरी परिसरात असलेल्या पोलीस वसाहतीतील एका बिल्डिंगमध्ये स्वत:च्या शरीरावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. यात ती ७० ते ८० टक्के भाजल्याची माहिती असून, तिला उपचारार्थ नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...
Fire in New York: यापूर्वी 1990 मध्ये न्यू यॉर्कमधील हॅप्पी लँड सोशल क्लबला अशाच प्रकारची भीषण आग लागली होती. त्या आगीत 87 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. ...
स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शनची तपासणी करताना कारागिराकडून चूक झाल्याने गॅस गळती होऊन अचानक उडालेल्या भडक्याने घरातील चौघांचे पाय भाजल्याची घटना घडली. सुदैवाने तत्काळ उपचार मिळाल्याने पुढील अनर्थ टळला. ...