लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

घरगुती वादातून पेटवून घेतल्याने पती-पत्नीचा मृत्यू; तीन वर्षीय चिमुकला अनाथ - Marathi News | woman sets herself on fire after a fight with husband, both died | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :घरगुती वादातून पेटवून घेतल्याने पती-पत्नीचा मृत्यू; तीन वर्षीय चिमुकला अनाथ

घरगुती वादातून पत्नीने स्वत:ला जाळून घेतले. पती तिला वाचवायला गेला असता दोघांचाही जळून मृत्यू झाला असून या दाम्पत्याचा तीन वर्षीय चिमुकला मात्र अनाथ झाला. ...

Video: अंबरनाथमध्ये चालत्या कारला भीषण आग - Marathi News | Video: A car caught fire in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video: अंबरनाथमध्ये चालत्या कारला भीषण आग

Car Fire In Ambarnath: अंबरनाथ पूर्व भागातील भवानी चौकात एका कारला भीषण आग लागली. सुदैवाने आगीची कल्पना येताच गाडीतील चालक आणि सहप्रवासी कारमधून उतरले. अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. ...

गडहिंग्लज येथील काजू टरफल कारखान्याला आग, कोट्यवधीचे नुकसान; ६ तासांनी आग आटोक्यात - Marathi News | Fire at Cashew Turf Factory at Hasurchampu Gadhinglaj Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लज येथील काजू टरफल कारखान्याला आग, कोट्यवधीचे नुकसान; ६ तासांनी आग आटोक्यात

काजू टरफलापासून तेल काढण्याच्या कारखान्याला शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सुमारे १ कोटीचे नुकसान झाले. सुमारे ६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. ...

Pune Vehicle Fire: शिवणेत १५ वाहने आगीत जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा नागरिकांना संशय - Marathi News | 15 vehicles set fire in Shivne, Pune at night Shivkamal Prestige Society | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवणेत १५ वाहने आगीत जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा नागरिकांना संशय

शिवणे येथील शिंदे पुलाजवळ शिवकमल प्रेस्टीज ही ५ मजली इमारत आहे. तिच्या पार्किंगमधील वाहनांना पहाटे ५ वाजता आग लागल्याची खबर अग्निशमन दलाला मिळाली. ...

Mumbai Byculla Fire: मुंबईतील भायखळा येथे गोदामाला भीषण आग, अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचले - Marathi News | umbai Byculla Fire warehouse fire brigade reached the spot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील भायखळा येथे गोदामाला भीषण आग, अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचले

मुंबईतील भायखळा येथील तस्लिमा हाईट बिल्डिंगच्या मागील बाजुस असलेल्या क्ले रोड, मदनपुरा येथील एका गोदामाला बुधवारी रात्री पावणे आठच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ...

शेकोटीची ऊब जीवावर बेतली, आगीत होरपळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | The fire engulfed the life of the woman, who died in the fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेकोटीची ऊब जीवावर बेतली, आगीत होरपळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Accidental Death : पंचवटी परिसरातील गोदाकाठालगत असलेल्या वाघाडीतील वसाहतीत बुरूडडोह भागात एका ३०वर्षीय फिरस्त्या महिलेला शेकोटीमध्ये जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. ...

विनयभंग केलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या नाही, महिलेने पोलीस ठाण्यासमोर घेतले जाळून - Marathi News | The molested accused was not handcuffed, the woman was taken to the police station and burnt | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विनयभंग केलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या नाही, महिलेने पोलीस ठाण्यासमोर घेतले जाळून

Molestation Case : ३५ वर्षीय महिलेचा चार वर्षांपूर्वी गावातीलच दोन लोकांनी विनयभंग केला होता, ज्याचा गुन्हा रायामध्ये पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. ...

Kalyan Bird Shop Fire: भयाण बुधवार! प्राणी, पक्षी जिवाच्या आकांताने ओरडत होते; दुकानांना लागलेल्या आगीत अनेक मासेदेखील मृत्युमुखी - Marathi News | Kalyan Bird Shop Fire: Animals, birds were screaming for help; Many fish were also killed in the shop fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयाण बुधवार! प्राणी, पक्षी जिवाच्या आकांताने ओरडत होते; दुकानांना लागलेल्या आगीत सारे खाक

Kalyan Bird Shop Fire: कल्याण मुरबाड रोडवरून रामबाग परिसराकडे जाणाऱ्या मार्गावर ही पक्षी, ससे आणि मासे विक्रीची गेल्या अनेक वर्षांपासून 3 दुकाने आहेत. या दुकानांमध्ये लव्हबर्डस, कबुतरे, ससे आणि माशांची विक्री केली जायची. ...