भंडारा तालुक्यातील खुर्शीपार येथे मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत सख्ख्या भावांची दोन घर जळून भस्मसात झाले. या आगीने सिलिंडरचा स्फोट झाल्याने रौद्ररुप धारण केले. घरातील सर्व साहित्य जळाले असून सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
नूतन वसाहत येथील एका कॉम्प्युटर दुकान आणि घराला लागलेल्या आगीत कॉम्प्युटर, दुचाकी आणि इतर संसारोपयोगी साहित्य असा तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. ...
तालुक्यातील आलापूर पांढरीसह सेलू तालुक्यातील डिग्रसवाडी आणि पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे मंगळवारी आगीच्या घटना घडल्या असून कडबा, ऊस आणि शेती औजारे जळून खाक झाली आहेत. ...