लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

लेंडीगुड्यातील आगीत चार घरे जळाली - Marathi News | Four houses burnt in Lendigud fire | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लेंडीगुड्यातील आगीत चार घरे जळाली

महाराष्ट्र व तेलंगाणा सीमेवरील आणि पूर्वी वादग्रस्त असलेल्या १२ गावांपैकी एक असलेल्या लेंडीगुडा येथे शुक्रवारी दुपारी अचानक आग लागल्याने तोगरे कुटुंबियांची चार घरे जळून खाक झाली. लेंडीगुडा येथे भानुदास तोगरे, गणेश तोगरे, मनोहर तोगरे व मिथून तोगरे यां ...

भीषण आगीत रेडकाचा होरपळून मृत्यू, न्हावी बुद्रुक येथील घटना - Marathi News | The incident took place in the headquarters of Radha in Nawavi Budruk | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भीषण आगीत रेडकाचा होरपळून मृत्यू, न्हावी बुद्रुक येथील घटना

कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रूक येथील धनगरवाड्यात अचानक लागलेल्या आगीत कडब्याच्या चार गंजी जळून खाक झाल्या. तर गोठ्यात बांधलेल्या लहान रेडकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर दुसरे रेडूक ९० टक्के भाजून जखमी झाले आहे. या भीषण आगीत चार शेतकऱ्यांचे सुम ...

गोदामाला आग; साहित्य जळून खाक! - Marathi News | Fire to Godown fire at Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गोदामाला आग; साहित्य जळून खाक!

अकोला : शहरातील पातूर रोडवरील एका गोदामाला सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. ...

प्लायवूड बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य खाक - Marathi News | Major fire broke at Plywood factory in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्लायवूड बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य खाक

अकोला : शहरापासून जवळच असलेल्या पातूर मार्गावरील प्लायवूड बनविण्याच्या कारखान्याला आग लागून लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. ...

आगीत शेतीसाहित्याची राखरांगोळी - Marathi News | The fireworks of agriculture | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आगीत शेतीसाहित्याची राखरांगोळी

येथील भाऊराव खंडूजी पलकंडवार यांच्या वाई शिवारातील शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत शेतातील ठिबक सिंचन संचातील संपूर्ण यंत्रे, नळ्या व ३ हजार वेळू जळून खाक झालेत. शेतकऱ्याचे अंदाजे ३ लाखांवर नुकसान झाले. ...

उष्णतेमुळे किटकनाशकाच्या बॉटलचा स्फोट होऊन गोदामाला आग  - Marathi News | Due to heat, the insecticide bottles burst and fire into the godown | Latest beed News at Lokmat.com

बीड :उष्णतेमुळे किटकनाशकाच्या बॉटलचा स्फोट होऊन गोदामाला आग 

आगीत तांदळाची पोती जळून १ लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ...

गोंदिया येथील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाला आग - Marathi News | Gondia District Congress Committee office gets fire | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया येथील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाला आग

येथील जिल्हा कांग्रेस कमिटीचे कार्यालय असलेल्या भोलाभवन इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. ...

शेतीच्या वादातून उभा ऊस जाळला; अडीच लाखांचे नुकसान - Marathi News | in land dispute Burned sugarcane crop; farmer's Loss of 2.5 lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतीच्या वादातून उभा ऊस जाळला; अडीच लाखांचे नुकसान

शेतकऱ्याने जमिनीची कायदेशीर मोजणी केली तेव्हा काही जमीन शेजाऱ्यांकडे निघाली. ...