शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी दिवे लावण्याचे काम मनपाने दिल्ली येथील कंपनीला दिले आहे. कंपनीने आतापर्यंत २७ हजारांहून अधिक नवीन एलईडी दिवे बसविले. रविवारी कंपनीच्या एमआयडीसी चिकलठाणा येथील गोडाऊनला आग लागली. या आगीत तब्बल ४ कोटी ३३ लाख रुपयांचे न ...
घरातील फ्रिजमधून गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने घराला आग लागल्याची घटना कासारवाडीतील सागर हाईट्स येथे घडली. दरम्यान अकरा वर्षीय नातवाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे आजोबासह कुटुंबातील सहा जणांचा जीव वाचला. ...
घटनेची माहिती मिळताच तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली. ३७ कुटुंबीयांना तातडीने सानुग्रह अनुदान द्यावे, त्यांची जेवणाची सोय करावी, अशा सूचना त्यांनी तहसीलदार संतोष काकडे यांना दिल्या. आगग्रस्तांनी पुनर्वसनाबाबत प्रशासन ...
वलगाव स्थित बाजारपुऱ्यातील आगडोंब उडाल्याने ग्रामस्थांचा एकच आक्रोश, आकांत व आक्रमकता पाहायला मिळाली. अन्नधान्यांसह लाखोंची रोख, दागदागिने व घरगुती साहित्य, असे सर्वच आगीने विळख्यात घेतले. घामाघूम झालेल्या रहिवाशांच्या चेहºयावरील आक्रोश व आक्रमकता प ...
एका घराला आग लागल्यानंतर पाहता-पाहत परिसरातील ३७ टिनाची घरे आगीने कवेत घेतली. मात्र, आग लागली असतानाच एका टिनाच्या निवाºयात वास्तव्याला व आजारी असलेली पपिता आग पाहताच जीव वाचविण्याकरिता ओरडाओरड करू लागली. आगीचे काही प्रमाणात चटके तिला बसले. ...
एकीकडे मुलीचा विवाह सोहळा, तर दुसरीकडे घर आगीत जळत आहे. अशा दुहेरी संकटात तलवारे कुटुंबातील मुलीचा लग्न सोहळा वलगावातील संत गाडगेबाबा निर्वाणभूमित पार पडला. आगीमुळे तलवारे कुटुंबीयांची धावपळ तर वऱ्हाड मंडळीची तारांबळ उडाली. ...