धानोरा तालुक्यातील रांगी येथील तीन घरांना सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आग लागली. सिलिंडरच्या स्फोटामुळे आगीने रौद्र रूप धारण केल्याने दोन घरे पूर्णपणे जळून खाक झाली, तर एक घर अर्धवट जळाले. आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली हे कळू शकले नाही. ...
मानकानुसार आग नियंत्रणासाठी उपाययोजना नसल्याने महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील २८ सॉ मिल असुरक्षित घोषित केलेल्या आहेत. तसेच पाच सॉ मिल सील करण्याचे आदेश विभागाने जारी केले आहेत. शहर व लगतच्या भागातील सॉ मिलला आग लागण्याच्या घटना अधूनमधून घडत ...
चांदवड : तालुक्यातील कुंदलगाव शिवारात मनमाड - मालेगाव रस्त्यावर धावती कार अचानक पेटून मोठे नुकसान झाले. कार पेटल्याचे समजताच प्रवाशी बाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ...
तालुक्यातील गव्हाणखेडी येथील शेतकरी सुरेंद्र रमेश उपाध्याय यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील संपूर्ण साहित्य जळाल्याने त्यांचे सुमारे २ लाखांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...