लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

पुणे विद्यापीठ चौकात कारने घेतला अचानक पेट  - Marathi News | The car suddenly took a fire on the Pune University Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठ चौकात कारने घेतला अचानक पेट 

गाडीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने गाडीने पेट घेतला असल्याचा प्राथमिक अंदाज.. ...

उच्चदाब विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने हायवाने घेतला पेट - Marathi News | Hayava get fire due to high pressure electric cable touched on highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उच्चदाब विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने हायवाने घेतला पेट

ही घटना सिल्लोड-कन्नड रस्त्यावर भराडी जवळ घडली.  ...

गोठ्यातील लाखोंचे साहित्य जळून खाक - Marathi News | Millions of materials burned in a freezer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गोठ्यातील लाखोंचे साहित्य जळून खाक

अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील एका शेतातील जनावरांच्या गोठ्यास मंगळवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील जवळपास एक लाख रूपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले. ...

आगीत तहसीलमधील निरोपयोगी कागदपत्रे खाक - Marathi News | Acknowledged documents in the fire tahsil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आगीत तहसीलमधील निरोपयोगी कागदपत्रे खाक

येथील तहसील कार्यालयाच्या दोन जुन्या इमारतीच्या मागील बाजूच्या खोल्यांना मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत दोन खोल्यातील जुने जीर्ण झालेले आणि निरोपयोगी रेकोर्ड जळून खाक झाले. ...

पत्नीला धमकावण्यासाठी स्वत:चे घर पेटविले - Marathi News | Set his house on fire to threaten his wife | Latest beed News at Lokmat.com

बीड :पत्नीला धमकावण्यासाठी स्वत:चे घर पेटविले

कर्जबाजारी झालेल्या पतीने ‘माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये’ म्हणत पत्नीकडे तगादा लावला होता. पत्नीने नकार देताच संतापलेल्या पतीने तिला आणि मुलांना घराबाहेर काढत घर पेटवून दिले. ...

धनकवडी येथे पीएमपी बसने मध्यरात्री घेतला अचानक पेट - Marathi News | Suddenly fire PMP bus in night at dhankawdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडी येथे पीएमपी बसने मध्यरात्री घेतला अचानक पेट

स्वारगेट डेपोमधून ही बस कात्रज कडे जात होती. भारती विद्यापीठच्या चढण मार्गावर इंजिन गरम झाल्यामुळे रात्री दोन वाजता या बसने पेट घेतला. ...

पंचनाम्यासाठी प्रश्नांचा भडीमार; रागाच्या भरात शेतकऱ्याने जाळली सोयाबीनची गंजी - Marathi News | A lots of questions for Panchanama; Farmers burnt the beans stock in anger at Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पंचनाम्यासाठी प्रश्नांचा भडीमार; रागाच्या भरात शेतकऱ्याने जाळली सोयाबीनची गंजी

पंचनाम्यासाठी आलेल्या पथकाने अनेक प्रश्न विचारल्याने राग अनावर ...

पुसद-उमरखेड मार्गावर एसटी बसने अचानक घेतला पेट - Marathi News | On the Pusad-Umarkhed route, the ST bus suddenly fire | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद-उमरखेड मार्गावर एसटी बसने अचानक घेतला पेट

पुसदवरून उमरखेडकडे जाणारी मार्ग परिवहन महामंडळाची बस अचानक पेटल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ...