लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

जळीतकांडाने ‘त्यांच्या’ मनाचा उडतो थरकाप; हरेशच्या चुकीने उद्ध्वस्त झाल्याची भावना - Marathi News | The flickering of 'their' mind with the burning fire; The feeling of being harassed by Haresh's wrong | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जळीतकांडाने ‘त्यांच्या’ मनाचा उडतो थरकाप; हरेशच्या चुकीने उद्ध्वस्त झाल्याची भावना

रिंकू पाटील हत्याकांडाच्या आठवणी ३० वर्षांनंतर ताज्या ...

भाईंदरच्या औद्योगिक वसाहतीत आग; शॉर्टसर्किटची ठिणगी - Marathi News | Fire in the industrial estate of Bhayandar; Shortcut spark splash | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या औद्योगिक वसाहतीत आग; शॉर्टसर्किटची ठिणगी

भाईंदर पूर्वेला सुजाता शॉपिंग सेंटरमागील अमर औद्योगिक वसाहतीतील गाळ्याला रविवारी रात्री आग लागली. ...

परभणीत फर्निचरच्या दुकानाला आग - Marathi News | Fire at furniture store | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत फर्निचरच्या दुकानाला आग

येथील जिंतूर रोडवरील विसावा कॉर्नर भागातील न्यू इंडिया फर्निचरच्या दुकानाला २ फेब्रुवारी पहाटे लागलेल्या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले़ ...

राजवडजवळ भर रस्त्यावर दि बर्निंग ट्रकचा थरार - Marathi News | The burning truck's thrill on the highway near the palace | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राजवडजवळ भर रस्त्यावर दि बर्निंग ट्रकचा थरार

राजवड, ता.पारोळा येथे भर रस्त्यावर बिलखेडा येथून चारा भरुन भामरे, ता.चाळीसगाव येथे जात असलेल्या ट्रकला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने लागलेल्या आगीचा थरार तब्बल दोन तास चालला. ...

आगीत संसारोपयोगी साहित्य खाक - Marathi News | Acknowledgment of the worldly literature of fire | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आगीत संसारोपयोगी साहित्य खाक

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील एका घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली ...

प्रेमाने केले आयुष्य आंधळे; दोघांच्या वादात जळाल्याने ४ वर्षे १० महिन्यांपासून तरुणी खिळली अंथरुणाला - Marathi News | Life blinded by love; For 4 years and 10 months, the young girl was struggle for life | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रेमाने केले आयुष्य आंधळे; दोघांच्या वादात जळाल्याने ४ वर्षे १० महिन्यांपासून तरुणी खिळली अंथरुणाला

दोघांच्या वादात जळाल्याने तरुणी ८० टक्के भाजली. ...

रायपूरला जंगलाला आग - Marathi News | Raipur forest fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रायपूरला जंगलाला आग

एका माथेफिरू महिलेने रायपूर शिवारातील ११० रेल्वेगेट लगत असलेल्या राखीव जंगलात आपल्या जवळील भाजीपाला भाजून खाण्याच्या नादात वाळलेल्या गवतास आग लागल्याने जवळपास ५ एकराच्या आसपास क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे सदर परिसर जळून काळाकुट्ट झाला ...

कापसाच्या गाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग; २० टन माल जळून खाक - Marathi News | Fire on a truck carrying cotton bales | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कापसाच्या गाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग; २० टन माल जळून खाक

 बुलडाणा : कापसाच्या गाठी घेऊन जाणाºया ट्रकला अचानक आग लागल्याने २० टन माल जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास राजूर घाटात घडली. ...