मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
आग, मराठी बातम्या FOLLOW Fire, Latest Marathi News
सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली. थोड्याच वेळात ही आग दोन एकर परिसरात पसरली. ...
अधिकारी व कर्मचारी आगीच्या दिशेने गेले असता, त्या ठिकाणी एक व्यक्ती आढळून आला. आग कुणी लावली, असे विचारले असता मोहफूल गोळा करण्यासाठी आग मी स्वत: लावल्याचे केशव राऊत यांनी मान्य केले. यावरून वन विभागाच्या पथकाने केशवच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
अवैध रीतीने सिलेंडर सिलेंडरचा साठा करून सिलेंडर भरून विकणाऱ्या दुकानांमध्ये अचानक स्फोट ...
सत्यगाव येथील दोघा आदिवासी बांधवांच्या झोपड्यांना आकस्मिक आग लागून संसारोपयोगी साहित्यासह सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
आगीची माहिती मिळतच अग्निशमच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ...
मसुरे टोकळवाडी येथील प्रीती प्रमोद खोत यांच्या घराला लागलेल्या आगीत फ्रीज, फॅन, संसारोपयोगी साहित्य, कपडे आणि इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास घरातील लाकडी छप्पराला ही लाग लागली. ...
धंतोली परिसरात शब्बीर आली सय्यद यांची आरामशीन आहे. ...
लक्ष्मी नगरातील अॅग्रो बायोटेक कंपनी व जाधववाडीतील दोन जिनींग फॅक्ट्रीला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी १.३० वाजता घडली. ...