लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले; गोवा पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क  - Marathi News | goa night club owner luthra brothers flee to thailand goa police in touch with Interpol | Latest goa News at Lokmat.com

गोवा :क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले; गोवा पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क 

हडफडेत न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू, क्लब सांभाळणारा भरत कोहली अटकेत ...

नाइट लाइफचे धिंडवडे - Marathi News | nightlife buzz in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नाइट लाइफचे धिंडवडे

शनिवारी मध्यरात्रीची ही आग म्हणजे मोठा प्रलयच ठरला.  ...

गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ - Marathi News | Goa fire incident Main accused of 25 victims flees to Phuket within 5 hours of incident Goa Police seeks Interpol help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ

२५ बळींचे आरोपी घटनेनंतर ५ तासांत थायलंडला पसार झाले असून त्यांना पकडण्यासाठी गोवा पोलिसांकडून इंटरपोलची मदत घेतली जात आहे. ...

Nightlife: नियमांना तुडवत थिरकते ‘नाइट लाइफ’, परवानग्या फक्त नावापुरत्या : प्रशासनाच्या बघ्याच्या भूमिकेमुळे तीव्र संताप - Marathi News | 'Night life' flouts rules, permits are only in name: Intense anger over administration's passive stance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Nightlife: नियमांना तुडवत थिरकते ‘नाइट लाइफ’, परवानग्या फक्त नावापुरत्या : प्रशासनाच्या बघ्याच्या भूमिकेमुळे तीव्र संताप

ही निव्वळ प्रशासकीय ढिलाई आणि मनमानीला प्रोत्साहन असल्याचा आरोप करत विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल, रुग्णालयात-शवागारात मोठी गर्दी ...

Goa Fire :  कुटुंबाचा आधार गेला! पैसे कमावण्यासाठी गोव्यात आलेले दोन भाऊ; क्लबच्या आगीत झाला मृत्यू - Marathi News | Goa Fire: Family support gone! Two brothers who came to Goa to earn money; died in club fire | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa Fire :  कुटुंबाचा आधार गेला! पैसे कमावण्यासाठी गोव्यात आलेले दोन भाऊ; क्लबच्या आगीत झाला मृत्यू

गोव्यातील आरपोरा येथील एका प्रसिद्ध नाइट क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत २५हून अधिक लोकांचा होरपळून व गुदमरून मृत्यू झाला. ...

गोव्यातील भीषण आगीत अवघ्या १५ मिनिटांत कुटुंब उद्ध्वस्त; चौघांचा मृत्यू, एकमेव पत्नी बचावली - Marathi News | Vinod Kumar dies in Goa club fire, 4 members of the same family dead, only wife survives | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील भीषण आगीत अवघ्या १५ मिनिटांत कुटुंब उद्ध्वस्त; चौघांचा मृत्यू, एकमेव पत्नी बचावली

जेव्हा आग लागली तेव्हा विनोद कुमार यांनी पत्नी भावनाला मुख्य दरवाजाच्या दिशेने ढकलले. धूरामुळे श्वास गुदमरत होता, आगीमुळे डोळे चणचणत होते त्यातून ती कशीबशी बाहेर आली आणि बेशुद्ध पडली ...

गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Night club in Goa becomes 'death club'; 25 killed in fire; safety questioned | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

सुरक्षा नियम धाब्यावर; मुख्य सरव्यवस्थापकासह चौघांना अटक, सरपंचही ताब्यात; आगीच्या चौकशीचे आदेश; बाहेर पडताच न आल्याने गुदमरल्यामुळे मृत्यू; क्लबला परवानगी नसल्याचा आरोप; क्लब मालकावर गुन्हा ...

क्रू मेंबरच्या एका सल्ल्यामुळे व्हायरल डांसरचा वाचला जीव; म्हणाली, "आधी विचार आला पण त्याने..." - Marathi News | Kazakhstani dancer reveals how she survived at a Goa nightclub | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रू मेंबरच्या एका सल्ल्यामुळे व्हायरल डांसरचा वाचला जीव; म्हणाली, "आधी विचार आला पण त्याने..."

गोव्यातील 'बर्च बाय रोमियो लेन' नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ...