आग, मराठी बातम्या FOLLOW Fire, Latest Marathi News
pune: मंडपाचे साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीमध्ये तीन कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची घडना पुण्यातील वाघोली, उबाळेनगर येथे घडली आहे. ...
चिलिंग प्लॅन्टची प्रक्रिया सुरू असताना पाण्याची कमतरता भासली. त्यामुळे प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन रियक्टरचे तापमान वाढले आणि आग लागली ...
बडवे इंजिनियरींग कंपनीच्या नायगाव खंडेवाडी येथील प्लेटींग प्लांट मध्ये रात्री सात वाजेच्या दरम्यान आग लागली. ...
आगीत ट्रकसह कडबा बेचराख झाल्याने तीन लाखांचे नुकसान ...
गेल्या वर्षा पासून तक्रार करून देखील पालिकेने घेतली नाही दखल ...
सातारा रोडवरील डी मार्ट शेजारील इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानांमध्ये मध्यरात्री भीषण स्फोट, चार दुकाने जळून खाक, मोठ्याप्रमाणावर वित्त हानी ...
गावोगावी 'वणवे प्रतिबंधक पथके' निर्माण करण्याची गरज असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले. ...
उपचारार्थ नागपूरला हलविले ...