लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल

Fire brigade, Latest Marathi News

BREAKING: पुण्याच्या 'सीरम इन्स्टिट्यूट'मध्ये पुन्हा आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण - Marathi News | fire breaks out again in one compartment of the same building at Serum Institute of India | Latest pune News at Lokmat.com

पुणे :BREAKING: पुण्याच्या 'सीरम इन्स्टिट्यूट'मध्ये पुन्हा आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

सीरमच्या इमारतीत संध्याकाळी पुन्हा एकदा एका कम्पार्टमेंटमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली होती. ...

Fire breaks out at Serum Institute : सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणे, हानी टाळणे याला सध्या प्राधान्य - अजित पवार - Marathi News | Fire breaks out at Serum Institute: Extinguishing fire at Serum Institute, avoiding damage is a priority now - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Fire breaks out at Serum Institute : सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणे, हानी टाळणे याला सध्या प्राधान्य - अजित पवार

Fire breaks out at Serum Institute : सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणे आणि हानी टाळणे याला सद्यस्थितीत प्राधान्य असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

धक्कादायक; सोलापूर शहरातील आठ रुग्णालयांकडे अग्निशमनची एनओसीच नाही - Marathi News | Shocking; Eight hospitals in Solapur city do not have fire fighting NOC | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; सोलापूर शहरातील आठ रुग्णालयांकडे अग्निशमनची एनओसीच नाही

वर्षाला होते नूतनीकरण : आरोग्य विभागाकडून केला जातो अर्ज ...

फायर ऑडिट सादर करा- भुसावळ पालिकेचे सर्व यंत्रणांना निर्देश - Marathi News | Submit fire audit- Instructions to all agencies of Bhusawal Municipality | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फायर ऑडिट सादर करा- भुसावळ पालिकेचे सर्व यंत्रणांना निर्देश

भंडाऱ्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर फायर ऑडिट केल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश पालिकेने सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. ...

जुन्या ५०६ रुग्णालयांत फायर सेफ्टीच नाही ! - Marathi News | Old 506 hospitals have no fire safety! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुन्या ५०६ रुग्णालयांत फायर सेफ्टीच नाही !

आरोग्य सहसंचालकांची लेखी कबुली ...

इलेक्ट्रिक ऑडिट म्हणजे काय रे भाऊ... - Marathi News | What is electric audit bro ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इलेक्ट्रिक ऑडिट म्हणजे काय रे भाऊ...

नाशिक : भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच शासकीय-निमशासकीय रुग्णालयाचे फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिटची चर्चा होत असताना, जिल्हा शासकीय ... ...

तलावात बुडालेल्या १६ वर्षीय आर्यनचा मृतदेह २० तासानंतर सापडला  - Marathi News | The body of 16-year-old Aryan, who drowned in the lake, was found 20 hours later | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तलावात बुडालेल्या १६ वर्षीय आर्यनचा मृतदेह २० तासानंतर सापडला 

Crime News : मुलाचा मृतदेह वीस तासानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता अग्निशमन तसेच टीडीआरएफच्या जवानांनी तलावा बाहेर काढला आहे.  ...

फायर ऑडिट कोणाकडून करून घ्यावे? Fire Safety Audit Report | Bhandara Fire Incident | Maharashtra News - Marathi News | Who should do fire audit? Fire Safety Audit Report | Bhandara Fire Incident | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :फायर ऑडिट कोणाकडून करून घ्यावे? Fire Safety Audit Report | Bhandara Fire Incident | Maharashtra News

...