साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग, १० फूट उंच त्सुनामीचा इशारा सोलापूर : पायाच्या ऑपरेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून ५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video... मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार... "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप खळबळजनक! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते... धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार... वडाळा आरटीओ कार्यालयामध्ये दोन रिकाम्या बसला आग लागल्याची घटना दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. बस मोकळ्या असल्याने कोणतीही जीवितहानी नाही. जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब वजनाला आहे २२ टन, मिनिटाला डागते २० गोळे...; अमेरिकेने इराणी जहाजावर हल्ला केला ती MK 45 गन... कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही... "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
Fire brigade, Latest Marathi News
आग विझविण्यात विलंब झाला तर मोठी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे ...
साताऱ्याकडून पुण्याकडे येणाऱ्या महामार्गावर भुमकर पुलाजवळील कंटेनरने अचानक नियंत्रण सुटल्याने पुढील वाहनांना धडक दिली. ...
शेवाळेवाडी चौकामध्ये पेट्रोल टँकरला आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती ...
Bhiwandi Massive Fire: आग भीषण असल्याने सावधगिरी म्हणून संपूर्ण एमआयडीसी परिसराचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. ...
मेक्सिकोच्या सोनोरामधील हर्मोसिलो शहरातील एका डिस्काउंट स्टोअरमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
जवान ५ महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलात भरती झाले होते. त्यावेळी त्यांची शारीरिक तपासणीही झाली होती ...
मंगळवारी रात्री सुमारे ९.४५ वाजताच्या सुमारास हनुमान मंदिराजवळ, रोड क्रमांक २७ येथील प्रथमेश अपार्टमेंट (तळ मजला + चार मजली इमारत)च्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागली होती. ...
मुरादाबाद येथील एका रेस्टॉरंटमध्ये रविवारी रात्री भीषण आग लागली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. ...