लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खते

Importance of Fertilizers in agriculture in Marathi, मराठी बातम्या

Fertilizer, Latest Marathi News

Importance of Fertilizers in agriculture खते हे शेतजमिनीसाठी महत्त्वाची निविष्ठा आहे. पिकांना योग्य पोषण मिळण्यासाठी खतांची आवश्यकता असते.
Read More
Halad Lagvad : हळद पिकाचे दर्जेदार उत्पादनासाठी कशी कराल भरणी - Marathi News | Halad Lagvad : How to intercultural operations for quality production of turmeric crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Halad Lagvad : हळद पिकाचे दर्जेदार उत्पादनासाठी कशी कराल भरणी

नुकतीच पावसाने उघडीप दिली असून, हळद लागवडीमध्ये आंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. Halad Bharani आंतरमशागतीच्या कामांमध्ये भरणी, खते, पाणी व्यवस्थापन, तणांचे नियंत्रण महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. ...

Women Farmer Success Story : सुनीता गोताड यांनी शेती व खतनिर्मितीतून शोधला उत्पन्नाचा मार्ग - Marathi News | Women Farmer Success Story: Farmer Sunita Gotad found a way of income through agriculture and organic fertilizer production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Women Farmer Success Story : सुनीता गोताड यांनी शेती व खतनिर्मितीतून शोधला उत्पन्नाचा मार्ग

कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी सखाराम गोताड वडापाव विक्रीचा व्यवसाय करतात. पतीच्या कष्टाला हातभार लावावा, यासाठी सुनीता यांनी घरच्या शेतीकडे लक्ष केंद्रित केले. ...

Crop Management : कुठल्या पिकासाठी कुठलं तणनाशक प्रभावी, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News herbicides are best option for weed control in Kharip crops, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Management : कुठल्या पिकासाठी कुठलं तणनाशक प्रभावी, जाणून घ्या सविस्तर 

Crop Management : तणांचे पीक व तणे उगवण्यापूर्वी रासायनिक पद्धतीने नियंत्रण कसे करावे, हे समजून घेऊया!  ...

शेतकऱ्यांनी तणनाशक फवारले, दीडशे एकरांतील सोयाबीन जळाले - Marathi News | Farmers sprayed herbicides, burning 150 acres of soybeans | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्यांनी तणनाशक फवारले, दीडशे एकरांतील सोयाबीन जळाले

कृषी विभाग बांधावर : आष्टीतील खडकी, किन्हाळा येथील प्रकार ...

Sugarcane Fertilizer Schedule : आडसाली उसात कशी द्याल खते पहा सविस्तर वेळापत्रक - Marathi News | Sugarcane Fertilizer Schedule : How to apply fertilizers in sugarcane see detailed schedule | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Fertilizer Schedule : आडसाली उसात कशी द्याल खते पहा सविस्तर वेळापत्रक

आडसाली ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी खत व्यवस्थापन महत्वाचे आहे यासाठी ठिबक सिंचनद्वारे पाणी आणि खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ...

Turmeric Leaves : हळदीच्या पानांवर पिवळेपणा वाढलाय? मग करा हे सोपे उपाय - Marathi News | If yellowness has increased on the leaves of turmeric then do this simple remedy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीच्या पानांवर पिवळेपणा वाढलाय? मग करा हे सोपे उपाय

Turmeric Leaves : हळद पीक पिवळे पडण्याची नेमकी कारणे शोधून त्यावर योग्य उपाय करणे गरजेचे आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच एकात्मिक रोग कीड व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. ...

Bogus seeds, fertilizers : शेतकऱ्यांच्या माथी पुन्हा बोगस बियाणे अन् खते ! - Marathi News | Bogus seeds, fertilisers: Bogus seeds and fertilizers again on farmers! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bogus seeds, fertilizers : शेतकऱ्यांच्या माथी पुन्हा बोगस बियाणे अन् खते !

Bogus seeds, fertilizers : ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या घरी जाऊन खत अन् बियाणे विक्री केल्याचा प्रकार उघडीस आला आहे.  ...

खतांवरील खर्च कमी करण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर केव्हा व कसा करावा? - Marathi News | When and how to use water soluble fertilizers to reduce costs on fertilizers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खतांवरील खर्च कमी करण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर केव्हा व कसा करावा?

विद्राव्य खते ही पाण्यात पुर्णपणे विरघळणारी असतात. त्यामुळे ही खते पिकांना फवारणीद्वारे किंवा ठिबकद्वारे देणे संयुक्तिक आहे. ही खते पिकांना लवकर उपलब्ध होतात. ...