फातिमा सना शेख ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘चाची420’मध्ये ती बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. 2016 मध्ये आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटात तिने महावीर सिंग फोगट यांची मुलगी गीता फोगट हिची व्यक्तिरेखा साकारली होती. Read More
बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जी समुद्रकिनारी जाऊन बोल्ड फोटोशूट करुन सध्या इंटरनेटवर चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ...
Fatima Sana Shaikh Reveals About Her Wrong Eating Habits: अभिनेत्री फातिमा सना शेखने एका मुलाखतीमध्ये सांगितलेला एक किस्सा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.. ...