लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फातिमा सना शेख

फातिमा सना शेख, फोटो

Fatima sana shaikh, Latest Marathi News

फातिमा सना शेख ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘चाची420’मध्ये ती बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. 2016 मध्ये आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटात तिने महावीर सिंग फोगट यांची मुलगी गीता फोगट हिची व्यक्तिरेखा साकारली होती.
Read More
पिंक फ्रॉक, गोड स्माईल; काजोलच्या कडेवर असलेली 'ही' चिमुकली आज गाजवतेय बॉलिवूड - Marathi News | fatima sana shaikh has worked in ishq chachi 420 as child actress know more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पिंक फ्रॉक, गोड स्माईल; काजोलच्या कडेवर असलेली 'ही' चिमुकली आज गाजवतेय बॉलिवूड

ही गोड मुलगी आज बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. ...

"मला आनंदी करायचं असेल तर..."; बॉलिवूड अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट व्हायरल, पोस्टही चर्चेत - Marathi News | Bollywood actress fatima sana shaikh bold photoshoot viral on sea beach | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला आनंदी करायचं असेल तर..."; बॉलिवूड अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट व्हायरल, पोस्टही चर्चेत

बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जी समुद्रकिनारी जाऊन बोल्ड फोटोशूट करुन सध्या इंटरनेटवर चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ...

'चाची ४२०'मधील तबूची छोटी मुलगी आठवतेय का? इतक्या वर्षांनी अभिनेत्रीने आणलं कॅमेऱ्यासमोर, आता दिसते फारच सुंदर - Marathi News | chachi 420 girl child tabu on screen daughter reunite with her actress fatima shaikh photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'चाची ४२०'मधील तबूची छोटी मुलगी आठवतेय का? इतक्या वर्षांनी अभिनेत्रीने आणलं कॅमेऱ्यासमोर, आता दिसते फारच सुंदर

'चाची ४२०'मधील ही चिमुकली आता बरीच मोठी झाली आहे. सिनेमात ती तबूची मुलगी दाखवली होती. आता इतक्या वर्षांनंतर या मायलेकींचं रियुनियन झालं आहे. ...

एकेकाळी आमिर खानसोबत जोडलेलं नाव; सौंदर्याने करते सगळ्यांना घायाळ, फोटोतील 'या' चिमुकलीला ओळखलं? - Marathi News | bollywood actress fatima sana shaikh worked with kamal haasan and shahrukh khan in childhood know her journey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी आमिर खानसोबत जोडलेलं नाव; सौंदर्याने करते सगळ्यांना घायाळ, फोटोतील 'या' चिमुकलीला ओळखलं?

वयाच्या ५ व्या वर्षी केला डेब्यू! कमल हासनसोबत केलं काम, आज गाजवतेय इंडस्ट्री ...

'चाची ४२०' अन् 'इश्क' सिनेमांमध्ये दिसलेली 'ही' चिमुकली, आज गाजवतेय बॉलिवूड; ओळखलं का? - Marathi News | fatima sana shaikh was child actress in chachi 420 and ishq movie now she is most popular in bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'चाची ४२०' अन् 'इश्क' सिनेमांमध्ये दिसलेली 'ही' चिमुकली, आज गाजवतेय बॉलिवूड; ओळखलं का?

कमल हासन, तब्बूसोबत 'चाची ४२०'मध्ये दिसली, गोड अभिनयाने सर्वच तिच्या प्रेमात पडले; आज तीच बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री आहे. ...

सेटवर 'ती' चूक पडली महागात! अभिनेत्रीला आईने बेदम मारलंच अन् दिग्दर्शकानेही कानाखाली लगावली - Marathi News | actress fatima sana sheikh incident in childhood that director and mother slapped her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सेटवर 'ती' चूक पडली महागात! अभिनेत्रीला आईने बेदम मारलंच अन् दिग्दर्शकानेही कानाखाली लगावली

सध्या बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेल्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या हातून चूक घडल्याने तिला दिग्दर्शक आणि आई-वडिलांचा मार खावा लागला होता. काय घडलं होतं नेमकं? ...

दंगलमधली गीता म्हणते; लोक वाट्टेल ते बोलतात, तुम्ही कुणाकुणाला खुलासे द्याल? सिद्ध केलं स्वत:ला तरी.. - Marathi News | People say whatever they want, fatima sana told about her struggle | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दंगलमधली गीता म्हणते; लोक वाट्टेल ते बोलतात, तुम्ही कुणाकुणाला खुलासे द्याल? सिद्ध केलं स्वत:ला तरी..

People say whatever they want, Fatima Sana told about her struggle : लोकांनी पसरवलेल्या अफवांबद्दल मोकळेपणाने बोलली सना . आमिर खानवरून सारखे टोमणे ऐकले. पाहा काय म्हणते दंगलची गीता. ...

Fatima Sana Shaikh : "वाईट वागणूक, अपमान, पैसे देत नाहीत"; 'दंगल' फेम अभिनेत्रीने केली टीव्ही इंडस्ट्रीची पोलखोल - Marathi News | dangal fame actress Fatima Sana Shaikh left tv industry reveals side stars are-being torchered | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"वाईट वागणूक, अपमान, पैसे देत नाहीत"; 'दंगल' फेम अभिनेत्रीने केली टीव्ही इंडस्ट्रीची पोलखोल

Fatima Sana Shaikh : बॉलीवूड बबलशी झालेल्या संभाषणात अभिनेत्रीला विचारण्यात आलं की, टीव्हीवर काम करताना तुम्हाला काय त्रास होत होता? ...