नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Farming information and Details in Marathi FOLLOW Farming, Latest Marathi News farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे. Read More
Farmer Success Story : जिद्द आणि कष्टातून दोघांनी जीवनात जगण्याची नवी वाट निर्माण करत सायन्स पार्क (Science Park) उभे केले. ...
वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ गळीत हंगामात गळितास आलेल्या उसास पहिला हप्ता ३२०० रुपये प्रतिमेट्रिक टन देण्यात येणार आहे. ...
Manjara Sugar Factory मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत किती उसाचे गाळप केले ते वाचा सविस्तर ...
Agriculture News : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या द्राक्ष व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश मंत्री ॲड. कोकाटे यांनी दिले. ...
Tur Khodva : रब्बी हंगामातही पीक जोमात वाढते आणि जमिनीत ओलावा असल्याने फुलोरा येणे चालूच राहते. त्यामुळे शेतकरी तुरीचा खोडवा (Tur Khodva) ठेवण्याचा विचार करतात. ...
Agro Advisory मराठवाड्यात येत्या २ दिवस हवामान स्वच्छ व कोरडे तर २६ ते २८ डिसेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची कशी काळजी घ्यावी. त्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला दिला आहे वाचा सविस्तर ...
Uajni Dam उजनी धरणातून शहराचा पाणीपुरवठा आणि शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी घेतला. ...
Mosambi Bahar जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांना हवामान बदलाचा मोठा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी हार न मानता बागेची योग्य काळजी घ्यावी. ...