लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
कापूस खरेदीला मुदतवाढ, प्रत्यक्षात 15 दिवस नव्हे, सात दिवसच खरेदी, काय आहे कारण?  - Marathi News | Latest news Extension of cotton procurement period, actually procurement for only seven days, not 15 days, what is the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस खरेदीला मुदतवाढ, प्रत्यक्षात 15 दिवस नव्हे, सात दिवसच खरेदी, काय आहे कारण? 

Kapus Kharedi : शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असल्याने केंद्र शासनाने कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

निम्न दुधनाच्या बॅकवॉटरमध्ये घट, ५७.३२ टक्क्यांवर पाणीसाठा; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण - Marathi News | Reduction in backwaters of low-lying areas, water storage at 57.32 percent; An atmosphere of concern among farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निम्न दुधनाच्या बॅकवॉटरमध्ये घट, ५७.३२ टक्क्यांवर पाणीसाठा; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

परतूर येथील निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून, धरणातील जिवंत पाणीसाठा सध्या केवळ ५७.३२ टक्क्यांवर आला आहे. परिणामी, बॅकवॉटरमध्येही झपाट्याने घट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...

चार एकरांवर मका, सहा हजारांचा खर्च, एका धांड्याला पाच-सहा कणसे, शेतकऱ्यानं नेमकं काय केलं? - Marathi News | Latest News Maize Farming Five-six ears per stalk, high production at low cost | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चार एकरांवर मका, सहा हजारांचा खर्च, एका धांड्याला पाच-सहा कणसे, शेतकऱ्यानं नेमकं काय केलं?

Maize Farming : त्यांनी विविध प्रयोग करून एका कणसाच्या धांड्याला पाच-सहा कणसांची किमया साधली आहे. ...

आजपासून नाफेडद्वारा हरभऱ्याची नोंदणी व खरेदी, नोंदणीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील? - Marathi News | Latest News what documents will be required for registration and purchase of gram through NAFED | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपासून नाफेडद्वारा हरभऱ्याची नोंदणी व खरेदी, नोंदणीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील?

Harbhara Kharedi : नाफेडद्वारा १ मार्चपासून हरभऱ्याची नोंदणी व खरेदी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ही खरेदी पुढील ६० दिवस राहणार आहे. ...

कृषी विद्यापीठाच्या शिवारफेरीत शेतकरी किती? नियोजन कोलमडले; अधिकारी, विद्यार्थ्यांचीच गर्दी भारी - Marathi News | How many farmers are there in the agricultural university's procession? Planning collapsed; The crowd is heavy, only officials and students | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विद्यापीठाच्या शिवारफेरीत शेतकरी किती? नियोजन कोलमडले; अधिकारी, विद्यार्थ्यांचीच गर्दी भारी

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या फळे, भाजीपाला, फुलपिके तथा औषधी सुगंधी वनस्पती पिकांच्या दोन दिवसीय शिवारफेरीत शनिवार आणि रविवारी शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. ...

पारंपरिक शेतीला सुपरफूडचा आधार; चिया शेतीतून लक्षमणरावांनी घेतले साडेआठ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Superfoods support traditional agriculture; Laxmanrao earned an income of eight and a half lakhs from chia farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पारंपरिक शेतीला सुपरफूडचा आधार; चिया शेतीतून लक्षमणरावांनी घेतले साडेआठ लाखांचे उत्पन्न

Success Story : बदलत्या हवामानाचा लहरीपणा आणि कापूस-सोयाबीनसारख्या पारंपरिक पिकांच्या कोसळत्या भावामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना, पारडी येथील प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण भुजंगराव रोकडे यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. ...

बाभळी बंधाऱ्यातून तेलंगणात सोडले ०.६ टीएमसी पाणी; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पाणी सोडण्याचा निर्णय - Marathi News | 0.6 TMC water released from Babhali dam in Telangana; Decision to release water as per Supreme Court verdict | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाभळी बंधाऱ्यातून तेलंगणात सोडले ०.६ टीएमसी पाणी; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पाणी सोडण्याचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याच्या तीन दरवाजांद्वारे १ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी अडीच वाजेदरम्यान ०.६ टीएमसी पाणी तेलंगणात सोडण्यात आले. ...

उन्हाचा पारा चढताच लिंबाला ७० रूपयांचा भाव; बाजारात मागणी वाढली, आवकेत मात्र घट - Marathi News | As the summer heats up, the price of lemons reaches Rs 70; Demand increases in the market, but supply decreases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाचा पारा चढताच लिंबाला ७० रूपयांचा भाव; बाजारात मागणी वाढली, आवकेत मात्र घट

Lemon Market Rate : तापमानाचा पारा चढू लागल्याने सरबत विक्रेत्यांसह रसवंती गृहे, हॉटेल व्यावसायिक, तसेच घरगुती ग्राहकांकडून लिंबाची मागणी वाढली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात लिंबाचे दर वधारले आहेत. ...