sendriya carbon सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीमध्ये असणारा एकूण पालापाचोळा, शेणखत, सेंद्रिय खताचा वापर, जमिनीत मिसळणारे पिकांचे अवशेष यांचे योग्य प्रमाण म्हणजे अशा प्रकारची जमीन सेंद्रिय कर्बयुक्त असल्याचे म्हटले जाते. ...
१० जून रोजी लावणी करूनही आजघडीला तुरीच्या झाडाला फुलधारणा झाली नाही. याबाबत कंपनीच्या प्रतिनिधीला कळविले असता, त्यांनी फवारणीचा उपाय सांगितला. फवारणी करूनही काहीच फायदा झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ...
चंपाषष्ठीमुळे वांग्यांच्या दरात वाढ झाली असून, बाजारात साध्या व भरताच्या वांग्यांची १२० रुपये किलो दराने विक्री झाली. दरम्यान भाजी बाजारात गेल्या दोन दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे. ...
Farmer Success Story : जिद्द, चिकाटी आणि आधुनिक शेतीतून स्वतःचा मार्ग शोधण्याची धडपड या त्रिसूत्रीचा उत्तम संगम साधत, आष्टी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी हरुण शेख यांनी केळी शेतीतून मोठे यश संपादन केले आहे. (Farmer Success Story) ...
gavran kanda market नोव्हेंबर महिना सरत आला, तरी गावरान उन्हाळ कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे नवीन लाल कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. ...
Dairy Crisis : अतिवृष्टी, चाऱ्याची कमतरता, भाकड जनावरांची वाढ आणि सहकारी दूध संस्थांची अधोगती या सर्व संकटांचा एकत्रित फटका दुग्ध व्यवसायाला बसला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत दूध उत्पादनात तब्बल १० ते १५ टक्क्यांनी घट झाली असून, फक्त चार महिन्यांत ६६ ...
विक्री केलेल्या मक्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाइन जमा होणार असून, यावर्षी मक्याची आधारभूत किंमत २४०० रुपये निश्चित करण्यात आली असल्याची माहिती अवताडे यांनी दिली. ...
Agriculture News : बीएआरसी आणि महाबीज यांच्यात झालेल्या करारामुळे जैविक कीटकनाशक, सेंद्रिय कर्ब परीक्षण पद्धत आणि ऊती-संवर्धित रोपांपर्यंत शेतकऱ्यांचा सहज प्रवेश होणार असून, शेती अधिक टिकाऊ आणि फायदेशीर होणार आहे. ...