लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
कसे आहे उडीसाचे ग्रामीण जीवन ? - Marathi News | What Orissa Will Show (Part 1) | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कसे आहे उडीसाचे ग्रामीण जीवन ?

उडीसाने काय दाखवलं (भाग १) उडीसाचे ग्रामीण जीवन शेती आणि परंपरा यांचे दर्शन यासाठी हि लेखमाला. ...

देशाच्या कृषी निर्यातीने ओलांडला ५० अब्ज अमेरिकी डॉलर्सचा टप्पा - Marathi News | The country's agricultural exports crossed the 50 billion US dollar mark | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशाच्या कृषी निर्यातीने ओलांडला ५० अब्ज अमेरिकी डॉलर्सचा टप्पा

भारतीय कृषी संशोधन परिषदेने 95 वा स्थापना दिन आणि तंत्रज्ञान दिन केला साजरा ...

कृषी विभागातील ‘मागेल त्याला योजनां’मध्ये अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ द्यावा - Marathi News | The benefit should be given to every farmer who applied in the 'Magel tyala Yojana' of the Agriculture Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागातील ‘मागेल त्याला योजनां’मध्ये अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ द्यावा

शासनाचा ‘मागेल त्याला’ लाभ देण्याचा उद्देश यशस्वी होईल. मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक सिंचन संच अशा योजनांचा अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ देण्यात यावा. ...

शेतीसाठी चंद्रयान मोहीमा फायद्याच्या, भारताला काय होणार फायदा? - Marathi News | Chandrayaan mission beneficial for agriculture, how does farming in space? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीसाठी चंद्रयान मोहीमा फायद्याच्या, भारताला काय होणार फायदा?

भारताच्या चंद्रयान ३ च्या यशस्वी उड्डाणानंतर भारतही अंतराळात शेतीचे प्रयोग करणार का याकडे अनेकांचे लक्ष आहे. दरम्यान, भारतासाठी अंतराळातील शेतीसाठी येणाऱ्या काळात चंद्रमोहीमा महत्वाच्या ठरणार आहेत. ...

आता प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या माध्यमातून देशात ११०० नवीन एफपीओ स्थापन होणार - Marathi News | Now 1100 new FPOs will be established in the country through primary agricultural credit institutions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या माध्यमातून देशात ११०० नवीन एफपीओ स्थापन होणार

सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत एफपीओंचा कृती आराखडा सादर ...

बाजारात जास्त भाव मिळणाऱ्या टोमॅटोवरील कीड-रोगांचे नियंत्रण कसे करायचे? - Marathi News | How to control pests and diseases on tomatoes that fetch high prices in the market? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात जास्त भाव मिळणाऱ्या टोमॅटोवरील कीड-रोगांचे नियंत्रण कसे करायचे?

सध्या टोमॅटोची टंचाई आहे, मात्र अनेक शेतकरी संरक्षित पाण्यावर टोमॅटोची शेती मोठ्या कौशल्यानं करत आहेत. अनेकांना कीड रोगांचा सामना करावा लागत असून त्यावर पुढीलप्रमाणे उपाययोजना करता येतील. ...

मालेगाव तालुक्यात बैलाला लम्पीची लागण; जनावरांचे केले लसीकरण - Marathi News | In Malegaon taluka bull infected with lumpy; Vaccination of animals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मालेगाव तालुक्यात बैलाला लम्पीची लागण; जनावरांचे केले लसीकरण

टाकळी येथे बैलामध्ये लम्पीची लक्षणे दिसून आली होती. तपासणी करून रक्त नमुना पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...

युरोप - दुबईच्या मंडईत जळगावची भेंडी - Marathi News | Jalgaon farmers are exporting Okra to Europe and Dubai market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युरोप - दुबईच्या मंडईत जळगावची भेंडी

जळगांवहून दरवर्षी होतेय ५ हजार क्विंटलची निर्यात. रासायनिक, बुरशीनाशक, कीटकनाशकाच्या किमान अवशेष पातळीमुळे पसंती ...