लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
बाजारात जास्त भाव मिळणाऱ्या टोमॅटोवरील कीड-रोगांचे नियंत्रण कसे करायचे? - Marathi News | How to control pests and diseases on tomatoes that fetch high prices in the market? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात जास्त भाव मिळणाऱ्या टोमॅटोवरील कीड-रोगांचे नियंत्रण कसे करायचे?

सध्या टोमॅटोची टंचाई आहे, मात्र अनेक शेतकरी संरक्षित पाण्यावर टोमॅटोची शेती मोठ्या कौशल्यानं करत आहेत. अनेकांना कीड रोगांचा सामना करावा लागत असून त्यावर पुढीलप्रमाणे उपाययोजना करता येतील. ...

मालेगाव तालुक्यात बैलाला लम्पीची लागण; जनावरांचे केले लसीकरण - Marathi News | In Malegaon taluka bull infected with lumpy; Vaccination of animals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मालेगाव तालुक्यात बैलाला लम्पीची लागण; जनावरांचे केले लसीकरण

टाकळी येथे बैलामध्ये लम्पीची लक्षणे दिसून आली होती. तपासणी करून रक्त नमुना पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...

युरोप - दुबईच्या मंडईत जळगावची भेंडी - Marathi News | Jalgaon farmers are exporting Okra to Europe and Dubai market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युरोप - दुबईच्या मंडईत जळगावची भेंडी

जळगांवहून दरवर्षी होतेय ५ हजार क्विंटलची निर्यात. रासायनिक, बुरशीनाशक, कीटकनाशकाच्या किमान अवशेष पातळीमुळे पसंती ...

शेतकऱ्यांच्या जमीन लिलावासाठी बँकेला गावात ‘नो एन्ट्री’; गावांनी केला ठराव - Marathi News | 'no entry' in village for NDCC bank, Villages decided | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांच्या जमीन लिलावासाठी बँकेला गावात ‘नो एन्ट्री’; गावांनी केला ठराव

जिल्हा बँकेने सक्तीचे कर्ज वसुली सुरू केल्यानंतर अनेक गावांतील ग्रामपंचायतींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्याची भूमिका घेतली असून कर्जवसुलीसाठी बँकांना गावात बंदी करण्याचा ठराव केला आहे. ...

संगणक केंद्रांनी पीक विमा नोंदणीसाठी पैसे कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Agriculture Minister order to take action against computer centres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संगणक केंद्रांनी पीक विमा नोंदणीसाठी पैसे कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आदेश

राज्यात विविध ठिकाणावरून सामूहिक सेवा केंद्र चालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपया व्यतिरिक्त जादा रक्कम घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ...

ऑनलाईन बैठकीतून हिंगोलीच्या शेतकऱ्यांना मिळाला पेरणीसाठी सल्ला - Marathi News | online farmers meeting through Krishi vigyan mandal by KVK hingoli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑनलाईन बैठकीतून हिंगोलीच्या शेतकऱ्यांना मिळाला पेरणीसाठी सल्ला

कृषि विज्ञान मंडळाची ऑनलाइन पद्धतीने आढावा बैठक संपन्न ...

कोबंड्यांच्या घरांकडे लक्ष पुरवाल, तर अधिक फायदा मिळवाल - Marathi News | If you pay attention to the houses of chicken, you will get more benefits | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोबंड्यांच्या घरांकडे लक्ष पुरवाल, तर अधिक फायदा मिळवाल

हवामानातील बदल, ऊन, वारा, पाऊस, थंडी तसेच इतर प्राण्‍यांपासून संरक्षणासाठी कोंबडयांना घराची आवश्‍यकता असते. प्रत्‍येक अंडी देणा-या कोंबडीस अडीच ते तीन चौरस फुट जागा लागते. ...

नोकरी सोडून पोल्ट्री काढली, आता होतेय भरभराट - Marathi News | Left the job and took out the poultry, now it is flourishing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोकरी सोडून पोल्ट्री काढली, आता होतेय भरभराट

नंदुरबारचा एक तरुण अभियंता स्वत:च्या उद्योगाचे स्वप्न पाहतो आणि पूर्णही करतो. अवघ्या पंचवीस वर्षीय मयुर बोरसे यांची ही यशकथा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते. ...