लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
'यलो अलर्ट'ने दिली हुलकावणी पावसाअभावी शेतकऱ्यांना धडकी - Marathi News | Farmers were hit by 'yellow alert' due to lack of rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'यलो अलर्ट'ने दिली हुलकावणी पावसाअभावी शेतकऱ्यांना धडकी

मागील तीन-चार दिवसांपासून कोकण, विदर्भ या भागात पाऊस पडत असला तरीवर्षाछायेच्या प्रदेशात मात्र पाऊस नाही. १८ ते २० या तीन दिवसांत नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज विविध हवामान अभ्यासकांनी आणि वेधशाळांनी व्यक्त केला होता. ...

कृषी व्यवसायासाठी 'स्मार्ट' ची संजीवनी - Marathi News | Revitalizing 'SMART' for Agribusiness | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी व्यवसायासाठी 'स्मार्ट' ची संजीवनी

शेतीचा प्रपंच कायम अथक कष्टाचा, अतोनात संकटांचा राहिला आहे. बळीराजाच्या पदरी सुखासुखी काहीही पडत नाही. रक्तांचं पाणी करूनही शेतमालाला हक्काचा भाव मिळत नाही. या वहिवाटीत नवं तरूणाईने आपल्या बुद्धीमत्ता व कौशल्याच्या बळावर जो पराक्रम जगासमोर आणला आहे, ...

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या खत एजन्सीचा परवाना निलंबित - Marathi News | Fertilizer agency's license suspended for defrauding farmers in beed district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या खत एजन्सीचा परवाना निलंबित

बीड जिल्ह्यातील कारवाई. कृषी विभाग ॲक्शन मोडवर, खत विक्रेत्यांना व खत कंपन्यांना दिली तंबी. ...

नाशिकच्या कृषि विज्ञान केंद्राची जीवाणू खते तुम्ही वापरलीत का? - Marathi News | Did you use the bio fertilizers of Krishi Vigyan Kendra, Nashik? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकच्या कृषि विज्ञान केंद्राची जीवाणू खते तुम्ही वापरलीत का?

वातावरणातील मुबलक नैसर्गिक नत्र वायूचे शोषण करून पिकांसाठी उपयोगात आणणाऱ्या जीवाणूंचा नत्रयुक्त रासायनिक खतांचा मर्यादित वापर करण्यास मोठे योगदान राहणार आहे. स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यास जीवाणूंचा वापर फायदेशीर ठरणार आहे ...

अकोला जिल्ह्यात कोसळधार, नदी, नाल्याना पूर, एक जण गेला वाहून - Marathi News | In Akola district, landslides, rivers, and canals flooded, one person was swept away | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकोला जिल्ह्यात कोसळधार, नदी, नाल्याना पूर, एक जण गेला वाहून

जिल्ह्यात आज दुपारपर्यंत प्राप्त माहितीनुसार 145 घरांचे अंशत: नुकसान झाले. रात्रीपासून पाऊस सतत सुरू आहे. ...

विदर्भातील धरणांमधील पाणी पातळी वाढली, विसर्ग सुरू, पिकांचे मोठे नुकसान - Marathi News | Water levels in dams in Vidarbha rise, seepage, crop damage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भातील धरणांमधील पाणी पातळी वाढली, विसर्ग सुरू, पिकांचे मोठे नुकसान

बांध फुटणे, शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

पश्चिम विदर्भात १.१७ लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान - Marathi News | Crop loss in 1.17 lakh hectares in West Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम विदर्भात १.१७ लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान

धो-धो बरसला : ७२ मंडळांत अतिवृष्टी; चार जणांचा मृत्यू, आठ जखमी ...

खतसाठ्याच्या माहितीसाठी कृषीमंत्र्यांच्या बीडची डिजिटल आघाडी - Marathi News | Beed farmers are getting updated fertilizer stock information by agriculture dept blog | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खतसाठ्याच्या माहितीसाठी कृषीमंत्र्यांच्या बीडची डिजिटल आघाडी

बीड जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाचा उपक्रम. अद्ययावत ब्लॉगद्वारे शेतकऱ्यांना मिळते खतांची माहिती. ...