लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने ९ हजार हेक्टर शेती खरडून गेली - Marathi News | In Nanded district, 9 thousand hectares of agriculture was wiped out due to heavy rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने ९ हजार हेक्टर शेती खरडून गेली

पावसाने पैनगंगा नदीसह ओढ्या, नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी शेतात शिरल्याने खरिपाची पिके तर वाहून गेलीच, शिवाय ८ हजार ९१२ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. या जमिनीत सध्याही घोट्याइतके पाणी साचून आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. ...

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीने विकसित केलेली आधुनिक यंत्रे - Marathi News | Modern machines developed by Mahatma Phule Agricultural University Rahuri | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीने विकसित केलेली आधुनिक यंत्रे

शेतकऱ्यांच्या गरजा व समस्या लक्षात घेऊन तयार केलेल्या यंत्रांमुळे शेतकऱ्यांचे कष्ट, वेळ व मजूरबळ कमी करण्याचे प्रयत्न झाले आहेत.  ...

तुमचा विश्वास बसणार नाही इतक्या कमी खर्चात होईल कीड नियंत्रण; हा उपाय करा - Marathi News | Importance of light trap technology for pest control in crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमचा विश्वास बसणार नाही इतक्या कमी खर्चात होईल कीड नियंत्रण; हा उपाय करा

कीड नियंत्रणासाठी अनेक उपाय केले जातात. पण अगदी एका एकरासाठी पन्नास रुपयांत कीड नियंत्रण करता येऊ शकेल, असे हे तंत्र आहे. शेतकरी स्वत: ते तयार करू शकतात. ...

एक कोटी शेतकऱ्यांनी काढला एका रुपयात पीकविमा - Marathi News | One crore farmers took out crop insurance for one rupee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एक कोटी शेतकऱ्यांनी काढला एका रुपयात पीकविमा

३१,४०१ कोटींचा उतरवला विमा; ६३ लाख ६७,५८० हेक्टरवरील पिकांना संरक्षण ...

म्हाते खुर्द जावली येथे भरडधान्य पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न - Marathi News | At Mhate Khurd Jawali, the millets Cooking Competition is in full swing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :म्हाते खुर्द जावली येथे भरडधान्य पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न

भरडधान्यापासुन विविध मुल्यवर्धीत पदार्थ तयार करण्याची पाककला स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, म्हाते खुर्द येथे घेण्यात आली. महिलांनी या स्पर्धेत उत्स्फुर्तपणे भाग घेऊन ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी व राजगिरा इ. तृणधान्यापासुन बनविलेल्या वेगवेगळ्या पद ...

देशात ठिबकचा वापर वाढतोय, पण विद्राव्य खतांचा का घटतोय ? - Marathi News | why Drip use increased, but water soluble fertilizers decreased in India? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात ठिबकचा वापर वाढतोय, पण विद्राव्य खतांचा का घटतोय ?

लोकमत ॲग्रो विशेष : वॉटर सोल्यूबल (WSF) किंवा विद्राव्य खतांना मध्यंतरीच्या काळात आधुनिक शेतकऱ्यांनी पसंती दिली. पण दोन वर्षांपूर्वी स्थिती बदलली आणि हा वापर घटला. ...

राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबाला ५ हजार रुपयांचे अनुदान - Marathi News | A subsidy of Rs. 5,000 to a farmer family damaged by heavy rains in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबाला ५ हजार रुपयांचे अनुदान

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीने ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान व धान्याचे वाटप करा. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करा, असे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिले. ...

मराठवाड्यात गोगलगायींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान तातडीने पंचनामे करण्याचे आदेश - Marathi News | In Marathwada, the loss of farmers due to snails has been ordered to be assessed immediately | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात गोगलगायींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान तातडीने पंचनामे करण्याचे आदेश

याबाबतच्या उपाययोजना कशाप्रकारे करता येतील आणि नुकसान झालेल्या भागातील पंचनामे लवकर होतील या संदर्भात कृषीमंत्री यांनी दूरध्वनीद्वारे मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्याशी संपर्क साधला व त्या स्वरूपाचे प्रस्ताव आजच कृषी विभागाने त ...