लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
शेतकरी बंधूंनो नैराश्य आलंय? काळजी नको, इथे करा संपर्क - Marathi News | Inspiration Project for Farmer Counseling | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बंधूंनो नैराश्य आलंय? काळजी नको, इथे करा संपर्क

प्रेरणा प्रकल्प-शेतकरी समुपदेशन आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत गावातील आशांमार्फत सर्वेक्षण करण्यात येवुन नैराश्यग्रस्त लोकांचा शोध घेण्यात येतो व त्यांचे मार्फत पुढील उपचाराकरीता व्यवस्था करण्यात येते. ...

मराठवाड्यात असा असेल पाऊस; पेरणीसाठी तज्ज्ञांनी दिला हा सल्ला - Marathi News | Marathwada monsoon forecast for 22 to 27 july | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात असा असेल पाऊस; पेरणीसाठी तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 26 जूलै ते 01 ऑगस्ट 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. ...

विभागीय आयुक्तांनी थेट शेतात जाऊन केली पेरणी प्रात्यक्षिक पाहणी - Marathi News | Demonstration inspection of sowing by going directly to the field by the Divisional Commissioner | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विभागीय आयुक्तांनी थेट शेतात जाऊन केली पेरणी प्रात्यक्षिक पाहणी

सोयाबीन पिकाची ट्रॅक्टरद्वारे करण्यात येणारी पेरणी, बैलचलित व सरी वरंब्यावर मानवचलित टोकण यंत्राद्वारे करण्यात येणाऱ्या पेरणीच्या प्रात्यक्षिकाची विभागीय आयुक्तांनी पाहणी करुन माहिती जाणून घेतली. ...

बोगस खते आणि बियाणे विक्रीसंदर्भात लवकरच कडक कायदा येणार - Marathi News | There will soon be a strict law against the sale of bogus fertilizers and seeds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बोगस खते आणि बियाणे विक्रीसंदर्भात लवकरच कडक कायदा येणार

बीटी बियाण्यांप्रमाणेच इतर बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई राज्य शासन करेल. त्या अनुषंगाने विधिमंडळात कायदा आणला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. ...

उत्तर व दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | Moderate to heavy rain warning in Madhya Maharashtra including North and South Konkan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्तर व दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा

२१ जुलै २०२३ पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. ...

जळगाव जिल्ह्यात रासायनिक खते टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान - Marathi News | Heavy loss due to application of chemical fertilizers in Jalgaon district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगाव जिल्ह्यात रासायनिक खते टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड या गावात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन रासायनिक खताच्या वापरामुळे झालेल्या कापूस पिकाच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ नुकसानीचे पंचनामे प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. ...

खतासंबंधी तक्रार नोंदवा आता व्हॉट्स ॲप वर - Marathi News | Register fertilizer related complaint now on WhatsApp | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खतासंबंधी तक्रार नोंदवा आता व्हॉट्स ॲप वर

खताची लिंकिंग करणाऱ्या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध  शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी तात्काळ व्हॉट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. ...

राज्यात कुठेही बर्ड फ्लू विषाणूचा प्रादुर्भाव नाही - Marathi News | There is no outbreak of bird flu virus anywhere in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात कुठेही बर्ड फ्लू विषाणूचा प्रादुर्भाव नाही

बर्ड फ्ल्यू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत. उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे  पूर्णपणे सुरक्षित असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. ...